हिवाळी अधिवेशनाव्यतिरिक्त नागपूरमध्ये विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयोजित करण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु मध्यवर्ती सभागृह नसल्यामुळे ते शक्य झाले नाही.
सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था राखणे, नैसर्गिक आपत्ती किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद देण्याची जोरदार चर्चा आहे. यावर नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचं दैनिक सामनात राहुल नार्वेकर यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या जागी सुधीर मुनगंटीवार यांना संधी देण्यात येणार असून ८ मंत्र्याना नारळ देण्यात येणार असल्याचं…
आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर दोन्ही आमदारांनी सभागृहात खेद व्यक्त केला आहे. मात्र या प्रकारावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर भूमिका घेतली.
विधीमंडळाच्या लॉबीत राडा करणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना शिक्षा होणार का अशी विचारणा होत होती. त्याबाबत आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली.
गुरुवारी महाराष्ट्र विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.
Opposition Leader in maharashtra Assembly : विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट दिवस आला आहे. मात्र अद्याप विरोधी पक्षनेता न ठरवण्यात आल्यामुळे राजकारण तापले आहे.
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केल्यामुळे ते चर्चेमध्ये आले होते. त्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे
अलिबागमध्ये किहीम महोत्सावाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी लाडकी बहिण योजनेबाबत होणाऱ्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Rahul Narvekar : अखेर भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.आज विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन पुण्याच्या दौ-यावर आले होते. यावेळी आमदार संजय जगताप यांनी भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी विशेषाधिकार आणि अवमानाबाबत कारवाई करण्याबाबत निवेदन दिले आहे. तसेच…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काल मोठा निर्णय झाला, त्याचे पडसाद राज्यभर उमटल्याचे आज पाहिले गेले. काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीबाबतचा मोठा निर्णय देत, शरद पवार गटाला मोठा दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर याप्रकरणी विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा मोठा फ्रॉड असल्याचे म्हटले…
Rahul Narvekar Verdict on Shivsena 16 MLA Disqualification : शिवसेना पक्ष कोणाचा यासह ठाकरे व शिंदे गटाच्या आमदारांच्या पात्रता-अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी गेल्याच आठवड्यात निर्णय दिला. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी शिवसेनेवर…