विनायक राऊत, सुषमा अंधारे आणि बबन थोरात हे दलाल आहेत. नांदेडमधीक लोहा कंदार विधानसभेत यांच्यामुळं माझा पराभव झाला. मला अशा नेत्यांसोबत काम करायचं नाही, असं म्हणत एकनाथ पवारांनी पदाचा राजीनामा दिलाय. यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ उडालेली आहे