ठाणे महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरु असून मतदान करण्यासाठी ठाणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. प्रशासनाच्या वतीने योग्य खबरदारी घेतली जात असून मतदान केंद्राबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.