आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ प्रत्येक पक्ष देत असतो त्यामुळे प्रत्यकाची इच्छा ही स्वबळावर लढण्याची असते. परंतु पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य करावा लागेल असे आमदार जगजीतसिंह पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.