भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जात आहे. यावेळी क्रिकेटप्रेमींचा जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला. स्टेडियममध्ये हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी हजेरी लावली आणि भारताला सपोर्ट करण्यासाठी प्रचंड जोश दाखवला. पाहा ग्राउंडवरून थेट अपडेट आणि क्रिकेटप्रेमींचा जल्लोेष !