राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपस्थित होते यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली आणि इन्स्टिट्यूटच्या आत बंद दाराआड चर्चा झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.