Dhananjay Deshmukh न्यायासाठी मस्साजोग मधे ग्रामस्थ आक्रमक,धनंजय देशमुख यांचे आंदोलन | Beed Case
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आरोपीवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरु केले आहे.