बीडमधून धक्कादायक घटना समोर आली. प्रेम संबंधातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला.
जीव वाचवण्यासाठी पळत असताना कोयता घेतलेल्या काळ्या रंगाचा शर्ट असलेल्या एकाने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला तर दुसऱ्या एकाने सादेक खान जाफर खान याच्या कपाळावर, डाव्या गालावर कत्तीने वार करून ठार…
Walmik Karad attack : बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड सध्या जेलची हवा खात आहे. मात्र त्याची प्रकृती खालावली आहे. वाल्मिक कराडला जेलमध्ये पॅनिक अटॅक आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना धनंजय देशमुख यांचा जबाब समोर आला आहे. यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक दावा केला आहे.
बीडमधील कारागृहामध्ये वाल्मिक कराड आणि महादेव गित्ते यांच्यामध्ये तुरुंगात वाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्यामधील वाद एका वाक्यामुळे सुरु झाले असल्याचे बोलले जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस ही न्यायालयामध्ये सुरु आहे. मात्र या प्रकरणामध्ये चौकशी झालेल्या महिलेची हत्या करण्यात आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांची आमदारकी देखील जाणार असल्याची राजकीय भविष्यवाणी करुणा मुंडे यांनी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.
बीड हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. तो फरार असल्यामुळे तो नाशिकमध्ये दिसला असल्याचे बोलले गेले. याचा नाशिक पोलिसांनी तपास केला आहे.
बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांना मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र त्यांना प्रकरणामध्ये सहआरोपी करण्याची मागणी अंजली दमानिया करत आहेत.
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा करून एक महत्त्वाचा संदेश दिला.
बीडमधील अत्याचाराचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून मारहाण करणारा आरोपी हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जातो आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर प्रतिक्रिया दिली असून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला देखील आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बीड हत्या प्रकरणामध्ये अडचणी वाढल्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dhananjay Munde Resignation : बीड हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यामुळे आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत करुणा मुंडे यांनी वक्तव्य केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले आहे.
संतोश देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
मागील दोन महिन्यांपूर्वी संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र अद्याप एक आरोपी फरार असल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. यावरुन ठाकरे गटाच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहे.
अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता विद्रोही साहित्य संमेलनामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडण्यात आला आहे.
आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर पहिल्यांदाच सुरेश धस यांनी मस्साजोग गावाची भेट घेतली असून धनंजय देशमुख यांची भेट…