कुलाबा न्यायालयातून पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीला विरारमध्ये जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. बोळींज पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई शक्य झाली. ७ एप्रिल रोजी सुनावणीदरम्यान आरोपी हरीसर अँथोनी जोसेफ हा आरोपी कुलाबा सत्र न्यायालयातून पळून गेला होता.