Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

वसईतील मकल पाडा रोड परिसरात, वालीव पोलिस ठाण्याजवळ मुख्य रस्त्यावर गटारातून पाणी वाहताना दिसून आले. सुरुवातीला हे सांडपाणी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 01, 2026 | 03:31 PM

Follow Us

वसईतील मकल पाडा रोड परिसरात, वालीव पोलिस ठाण्याजवळ मुख्य रस्त्यावर गटारातून पाणी वाहताना दिसून आले. सुरुवातीला हे सांडपाणी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती; मात्र स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार हे गटाराचे पाणी नसून वर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा ओव्हरफ्लो झाल्यामुळे ते पाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, परिसरातील नाले आणि गटारे पूर्णपणे जाम झाले आहेत. त्यामुळे टाकीतील अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी योग्य मार्ग उपलब्ध नसल्याने ते रस्त्यावर साचत आहे. परिणामी, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

Follow Us:

Web Title: Virar waste of public money jammed drains traffic jams and risk of accidents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • vasai
  • virar

संबंधित बातम्या

MUMBAI LOCAL CRIME : किरकोळ वादातून २१ वर्षीय मयंक लोहारचा बळी; लोकल प्रवासी भयभीत
1

MUMBAI LOCAL CRIME : किरकोळ वादातून २१ वर्षीय मयंक लोहारचा बळी; लोकल प्रवासी भयभीत

VIRAR : मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या, धारदार चाकूने वार करत पाडला रक्ताचा सडा
2

VIRAR : मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या, धारदार चाकूने वार करत पाडला रक्ताचा सडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.