हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा देण्यात यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाच्या रजा मंजूर करण्यात यावे, लाडक्या बहिणीच्या योजनेचे फॉर्मचा मोबदला त्वरित द्यावा आदी मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला असून लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांच्या फेर सर्वेक्षण करण्यास सुद्धा नकार या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.आयटक संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे.