सणाचे दिवस जवळ येऊन सुद्धा कंत्राटदारांना थकीत देयके मिळाली नसल्याने तसेच एकट्या महाराष्ट्राचे जलजीवन मिशनमध्ये साडेबारा हजार कोटी थकीत आहे. केंद्र शासनाने पत्र दिलं की यापुढे आम्ही केंद्रशासनाचा हिस्सा देणार नाही आपापसातल्या हेवेदारामुळे कंत्राटव दाराचे नुकसान होत असल्याचे जलजीवन मिशन व इतर बांधकाम कंत्राटदार आक्रमक झाले असून आज सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदे समोर निषेध आंदोलन केले.आमची देयके तात्काळ अदा करा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी कंत्राटदार यांनी दिला आहे.