Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

लातूरच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येतेय.लातूर महानगरपालिकेत हातात हात घालून सत्ता मिळवणारे काँग्रेस आणि वंचित आता आमनेसामने आले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 27, 2026 | 06:47 PM

Follow Us

लातूरच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येतेय.लातूर महानगरपालिकेत हातात हात घालून सत्ता मिळवणारे काँग्रेस आणि वंचित आता आमनेसामने आले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याने अखेर ही युती फुटली असून, वंचित बहुजन आघाडीने स्वबळाचा नारा दिलाय. ​महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस-वंचित एकत्र आले, पण जिल्हा परिषदेत मात्र दोघांचं बिनसलंय. वंचितचा आरोप आहे की, काँग्रेसनं युतीसाठी अशा जागा देऊ केल्या जिथे उमेदवारच नव्हते. हा सन्मानजनक प्रस्ताव नसल्याचा ठपका ठेवत वंचितने युती तोडण्याचा निर्णय घेतलाय . आता वंचितने लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 37 जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे.एकिकडे जिल्हा परिषदेत काडीमोड झाला असला, तरी महापालिकेत महापौर पदासाठी वंचितने काँग्रेससमोर नवा प्रस्ताव मांडला आहे. आता काँग्रेस वंचितची ही अट मान्य करणार की लातूरच्या सत्तेचे समीकरण पुन्हा बदलणार. याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. .

Close

Follow Us:

Web Title: Latur news congress vanchit alliance for latur zilla parishad breaks down both parties face to face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • Latur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

सरकारचा मोठा निर्णय! रेशन दुकानांवर पुन्हा मिळणार रॉकेल; ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यांना मिळाली मंजुरी?
1

सरकारचा मोठा निर्णय! रेशन दुकानांवर पुन्हा मिळणार रॉकेल; ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यांना मिळाली मंजुरी?

Free Finance Apps: 1 एप्रिलपासून तुमचं Finance Planning करा आणखी मजबूत, ‘हे’ मोफत ॲप्स तुम्हाला करतील बचतीसाठी मदत
2

Free Finance Apps: 1 एप्रिलपासून तुमचं Finance Planning करा आणखी मजबूत, ‘हे’ मोफत ॲप्स तुम्हाला करतील बचतीसाठी मदत

Ratnagiri News :  आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त
3

Ratnagiri News : आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त

Thane News : “ठाणे महानगर पालिका अर्थसंकल्प अपयशी” – मनोज प्रधान
4

Thane News : “ठाणे महानगर पालिका अर्थसंकल्प अपयशी” – मनोज प्रधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.