Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha teachers protest : अशैक्षणिक कामांतून मुक्त करा, शिक्षकांची शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी!

वर्ध्यात आज शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शाळा बंद ठेवत सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 09, 2026 | 03:37 PM

Follow Us

वर्ध्यात आज शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शाळा बंद ठेवत सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शिक्षकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अशैक्षणिक कामांतून शिक्षकांना मुक्त करावे, शिक्षक अभियोग्यता परीक्षा धोरणात बदल करावा, संच मान्यता धोरणाचा फेरविचार करावा तसेच शिक्षणाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही शिक्षक संघटनांनी दिला आहे.

Follow Us:

Web Title: Wardha teachers protest exempt us from non academic dutiesteachers raise loud slogans against the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • wardha

संबंधित बातम्या

Wardha News: आष्टीत महापुराचा तडाखा; शेकडो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी
1

Wardha News: आष्टीत महापुराचा तडाखा; शेकडो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

Wardha flood alert : नदीकाठच्या २९३ गावांवर पुराचे सावट, २७ गावांचा संपर्क तुटण्याचा धोका!
2

Wardha flood alert : नदीकाठच्या २९३ गावांवर पुराचे सावट, २७ गावांचा संपर्क तुटण्याचा धोका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.