गोवा येथील पेडणे बोगद्यात पाणी आल्याने कोकण रेल्वे सेवा ठप्प झालीय. मध्यरात्री ३ वाजता या बोगद्यात पाणी आले आणि रेल्वे सेवा ठप्प झाली. ८ तास होऊन गेले शेकडो मजूर बोगद्यात आलेले पाणी आणि चिखल बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणखी किती वेळ जाऊ शकतो हे सांगता येत नाही अस सांगितलं जातंय. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.