Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS प्रमुखांचा संवाद आणि नव्या मोहिमेवर क्या बोलती Gen Z?

देशातील तरुणांशी थेट संवाद साधण्यावर सध्या राजकीय पातळीवर भर दिला जात आहे. एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीने 'क्या बोलती पब्लिक' या अभियानाची सुरुवात करत देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे, आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत तरुणांशी संवाद साधला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 07, 2026 | 03:16 PM

Follow Us

देशातील तरुणांशी थेट संवाद साधण्यावर सध्या राजकीय पातळीवर भर दिला जात आहे. एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीने ‘क्या बोलती पब्लिक’ या अभियानाची सुरुवात करत देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे, आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत तरुणांशी संवाद साधला.या दोन्ही घडामोडींवर Gen Z अर्थात तरुण पिढी नेमकं काय म्हणते? काही तरुणांनी कॉक्रोच जनता पार्टी आमच्या प्रश्नांना आवाज देत असल्याचं सांगत ‘क्या बोलती पब्लिक’ या उपक्रमाचं स्वागत केलं. तर काहींनी मोहन भागवत यांच्या संवादाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. याशिवाय काही तरुणांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या राजकीय भूमिकेबाबतही टीका केली.

Follow Us:

Web Title: What does gen z say about the rss chiefs interaction and the new campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • mohan bhagwat

संबंधित बातम्या

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात
1

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी
2

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.