Mohan Bhagwat News: जिल्ह्यातील सोनपरी गावात हिंदू परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, सामाजिक सौहार्दाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे एकाकीपणा आणि भेदभावाच्या भावना दूर करणे.
Mohan Bhagwat : बांगलादेशमधील हिंदूंवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण येईल? हा प्रश्न सत्तेच्या गलियारात बऱ्याच काळापासून विचारला जात आहे. तामिळनाडूच्या दौऱ्यावर असलेले आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनाही हाच प्रश्न विचारण्यात आला.
Mohan Bhagwat News: पंतप्रधान मोदींच्या जागी कोण येणार याची चर्चा राजकीय वर्तुळात बऱ्याच काळापासून सुरू आहे. या चर्चेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नावे…
जेव्हा आरएसएस म्हणून एकत्रित प्रयत्न केले जातात तेव्हा त्याचा उद्देश राजकीय फायदा मिळवणे नसून भारतमातेच्या फायद्यासाठी समाजाला एकत्र आणणे असतो. लोकांना एकेकाळी आरएसएसच्या उद्देशावर शंका होती
Congress on RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षे साजरे करत आहे. हाच मुहूर्त साधून कॉंग्रेसने संघावर जोरदार निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यकाळापासून ते आत्तापर्यंतच्या घटनांचा दाखला देत कॉंग्रेसने ही टीका…
भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अनेक नावाची चर्चा सुरु असल्याचे समोर आले आहे. अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री तसेच संघटनेतील वरिष्ठ पदावरील नेतेमंडळी यांची नावे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
वसुंधराराजे यांनी सुमारे 20 मिनिटे डॉ. भागवत यांच्याशी चर्चा केली. डॉ. भागवत यांच्याशी झालेल्या 20 मिनिटांच्या भेटीत राजे यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
आणीबाणीच्या काळात मोहन भागवत भूमिगत काम करत होते. १९७७ मध्ये ते अकोल्याचे प्रचारक झाले. त्यानंतर ते काम करत राहिले आणि त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रजनन दर तुलनेने जास्त आहे. बिहारमध्ये तो सुमारे २.९ तर उत्तर प्रदेशात सुमारे २.४ इतका आहे. या राज्यांमुळे भारताची एकूण लोकसंख्या वाढत आहे.
मोहन भागवत यांनी संघाच्या 100 वर्षपूर्तीच्या व्याख्यानमालेमध्ये अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी निवृत्तीच्या 75 वर्षाच्या वयाबाबत मत व्यक्त केले.
भाजप आणि संघात मतभेद असू शकतात, पण मनभेद कधीच नाही, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. त्यांनी भाजप-संघाच्या संबंधांवर, भाजपच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीवर आणि शिक्षण धोरणांवर मोठं विधान केलं आहे. वाचा…
Politics News: नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षाला २०२५ मधील बिहार विधानसभा निवडणुकांपासून सुरू होणाऱ्या आगामी निवडणुकींचा सामना करावा लागणार आहे.
संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी विज्ञान भवन येथे 'संघ यात्रेची १०० वर्षे - नवीन क्षितिज' या कार्यक्रमात पंच परिवर्तन, स्वदेशी, संतुलन आणि धर्माचे महत्त्व सांगून भारताला जगाचा मार्गदर्शक म्हटले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात, संघ प्रमुख मोहन भागवत यांनी संघाच्या विचारसरणीबद्दल उघडपणे भाष्य केले, हिंदू राष्ट्र म्हणजे कोणाचा विरोध नाही
भाजप सरकारच्या काळात शेतकरी स्वावलंबन उच्चाधिकार मिशनचे अध्यक्षपद व राज्यमंत्री दर्जा मिळाला होता. मी स्वतः संघटन शिबिर प्रशिक्षित स्वयंसेवक आहे, म्हणूनच हे पत्र लिहित आहे