श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून आज श्रावणातील पहिला सोमवार निमित्त साताऱ्यातील यवतेश्वर येथे प्रसिद्ध श्री यवतेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या मंदिराची स्थापना 11 व्या शतकात झाली आहे. या मंदिराला पांडवकालीन इतिहास आहे त्याचबरोबर या मंदिराला विशेष प्राचीन ऐतिहासिक महत्त्व असल्याने मोठ्या संख्येने भाविक यवतेश्वरच्या महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत.