Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahashivratri : 3 स्तन असणारी देवी जिने सर्व देवतांचा पराजय केला; महादेवांशी आहे जन्माचं नातं

एक देवी जिने सर्व देवी देवतांचा पराभव एकट्याने केला. 2500 वर्ष पुरातन एका मंदिरात या देवीचा वास आहे. कोणती आहे ही देवी चला जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 10, 2026 | 04:49 PM
Mahashivratri : 3 स्तन असणारी देवी जिने सर्व देवतांचा पराजय केला; महादेवांशी आहे जन्माचं नातं
Follow Us
Follow Us:
  • 3 स्तन असणारी देवी जिने सर्व देवतांचा पराजय केला;
  • महादेवांशी आहे जन्माचं नातं
Meenakshi devi : हिंदू धर्मात देवीला आईचा दर्जा दिला जातो. देवी जितकी आपल्या भक्तांवर आईप्रमाणे माया करते तितकीच वेळ पडली तर ती रौद्र रुप देखील धारण करते. अशीच एक देवी जिने सर्व देवी देवतांचा पराभव एकट्याने केला. 2500 वर्ष पुरातन एका मंदिरात या देवीचा वास आहे. कोणती आहे ही देवी चला जाणून घेऊयात.

एक चूक पडेल महागात; ‘या’ राशीच्या मंडळींनी चांदी वापरु नये, अन्यथा… काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

महाशिवरात्र म्हणजे देवी पार्वती आणि महादेवांच्या विवाहाचा सोहळा मानला जातो. या दिवशी पृथ्वीवर पहिला प्रेम विवाह झाल्याचा देखील समज आहे. याच महाशिवरात्रीच्या निमित्ताने तामिळनाडूतील पार्वतीदेवीच्या मंदिराची एक रंजक दंतकथा आहे. तामिळनाडूच्या मदुराई शहरात असलेले मीनाक्षी देवी मंदिर संपूर्ण भारतात खूप खास मानले जाते.मीनाक्षी देवी ही पार्वती देवीचा अवतार असल्याचे म्हटले जाते. देवीला समर्पित असलेले २५०० वर्षे जुने मीनाक्षी देवी मंदिर 2500 वर्षे जुने आहे.मंदिरात भगवान शिव यांच्या शेजारी देवी पार्वती वास करते. देवी मीनाक्षीची मूर्ती देखील रहस्यमय आहे. खरं तर, या मूर्तीला तीन स्तन आहेत.महादेवाशी खूप खोलवर संबंध असलेल्या मीनाक्षी देवीशी संबंधित पौराणिक कथा जाणून घ्या.

मीनाक्षी देवीची आख्यायिका
मदुराईचे राजा मलयध्वज पांड्य आणि त्यांच्या पत्नीने एका भव्य यज्ञाचे आयोजन केल्याची आख्यायिका आहे.हा यज्ञ संततीची इच्छा पूर्ण करण्यासाठी करण्यात आला होता. यज्ञामुळे राजाला कन्या रत्न प्राप्त झालं. ही जन्माच्या वेळी तीन वर्षांची होती.तिचे डोळे माशासारखे सुंदर आणि सुबक होते. आपल्या मुलीतील हे विलक्षण सौंदर्य पाहून तिच्या पालकांनी तिचे नाव मीनाक्षी ठेवले. ही मुलगी दिसायला इतर मुलींसारखी जरी असली तरी ती साधारण नव्हती. यामुलीला जन्मत: तीन स्तन होते. त्यामुळे राजा आणि राणी आपल्या मुलीबाबत दुखी होते. त्यांनी महादेवांना साकडं घातलं. महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, जेव्हा मीनाक्षीला योग्य वर मिळेल तेव्हा तिचे तिसरे स्तन नाहीसे होईल.

महादेवांनी राणीला तिच्या मुलीमधील सद्गगुण सांगितले. ते म्हणाले माते तुझी खूप धाडसी आणि साहसी आहे तिला तिचा योग्य वर नक्कीच मिळेल. महादेवांची ही वाणी खरी झाली. मिनाक्षी देवी वाईटावर चांगल्याचा विजय व्हावा म्हणून देवदेवतांशी देखील लढाई केली. तिने जवळपासची सत्ता काबीज केली होती. एकदा मिनाक्षीदेवी वनातून जात असताना तिला एक संन्यासी भेटला. त्यानंतर असं काही झालं की, मिनाक्षी देवीच्या लक्षात आलं की आपण साक्षात पार्वतीचाच अंश आहोत. देवीला हे लक्षात आणून देण्यासाठीच महादेवांनी संन्यासाचं रुप घेतलं. आजही या देवीच सत्व मोठं आहे. शौर्य़ त्याग आणि धाडसाचं प्रतीक असलेली ही मिनाक्षी देवी तामिळनाडूच्या मदुराई शहरात स्थित आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर या गोष्टी करू नका अर्पण, महादेव होतील नाराज

 

Web Title: Meenakshi devi temple with 3 breasts tamilnadu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • hindu religion
  • Lord Shiva
  • Mahashivratri
  • Marathi News

संबंधित बातम्या

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
1

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Pitru Paksha 2026:  पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता
2

Pitru Paksha 2026: पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते
3

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय
4

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.