Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : सातारा तालुक्यात राजे गटाचा करिष्मा पण राष्ट्रवादीचे हादरे, पाटखळ व खेड गटात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

सातारा जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेड गटात मात्र राष्ट्रवादीने भाजपला धोबीपछाड दिला आहे .पाटखळ गटातूनही राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव 290 मतांनी विजयी झाल्या आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 09, 2026 | 05:13 PM
सातारा तालुक्यात राजे गटाचा करिष्मा पण राष्ट्रवादीचे हादरे, पाटखळ व खेड गटात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

सातारा तालुक्यात राजे गटाचा करिष्मा पण राष्ट्रवादीचे हादरे, पाटखळ व खेड गटात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा तालुक्याच्याआठ गट आणि 16 जणांच्या मिनी मंत्रालय राजकारणात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्याच समर्थकांनी बाजी मारत राजे गटाचे वर्चस्व कायम ठेवले. सातारा जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेड गटात मात्र राष्ट्रवादीने भाजपला धोबीपछाड दिला आहे .येथून राष्ट्रवादीचे कामेश कांबळे यांनी भाजपचे संदीप शिंदे यांचा पराभव करत भूमिपुत्र शेवटी सरस हा संदेश दिला .पाटखळ गटातूनही राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव 290 मतांनी विजयी झाल्या आहेत.

हे निकालांचे अपवाद वगळता शिवेंद्रसिंह राजे यांचे तालुक्यातले राजकारण मजबूत असल्याचा परिचय मतदारांनी दिला. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सातारा तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. गट आणि गणामध्ये शिवेंद्रसिंह राजे यांनी आमदार मनोज घोरपडे आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्याशी समन्वयक पद्धतीने रणनीती राबवत आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला .पाठखळ गटात भाजप व राष्ट्रवादी अपक्ष अशी तिरंगी लढत झाली भाजपच्या गौरी नलावडे यांच्या मागे मोठी रसद उभी राहिली होती मात्र अटीतटीच्या सामन्यात राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव यांना झेडपीचे दार उघडे झाले .जाधव यांनी गौरी नलावडे यांचा पराभव केला .खेड आणि पाटखळ या गटातील पराभवाने आमदार महेश शिंदे यांना सेटबॅक बसला आहे .लिंब गटांमध्ये तिरंगी लढत होती भाजपचे सर्जेराव सावंत व राष्ट्रवादीचे राजेंद्र लावून घरे यांच्या चुरस पाहायला मिळाली मात्र सावंत यांनी स्पर्धकांना आपल्या जवळपासही फिरू दिले नाही. लिंग गटावर भाजपने झेंडा फडकवून गट शिवेंद्रराजेंचाच हे दाखवून दिले .सर्जेराव सावंत यांना 16,718 मते मिळाली त्यांनी राजेंद्र लावणारे यांचा तब्बल नऊ हजार मतांनी पराभव केला.

Nashik Police News: अंबड पोलिस ठाण्यावरील ताण होणार कमी; नव्या ‘एमआयडीसी’ ठाण्याच्या हद्दीची प्रतीक्षा संपणार

तरलिंग गणातून भाजपचे प्रभाकर पवार यांना 7441 तर कोंडवे दनातून भाजपचे महेश गाडे 8476 मतांनी विजयी झाले .या गटातून शिवेंद्रसिंह राजे यांनी बंडखोरी टाळून भाजपचा उमेदवारांना मिळवून दिलेला विजय महत्त्वाचा ठरला .कोडोली गटात सुद्धा तिरंगी लढत होती भाजप राष्ट्रवादी आणि अपक्ष यांचा सामना रंगला भाजपच्या नेता खरात यांनी राष्ट्रवादीच्या कांचन साळुंखे यांचा 2456 मतांनी पराभव केला .संगीता माने अपक्ष यांनी सुद्धा 4146 मते घेऊन कट्टर लढत दिली .माने यांच्यामुळे मत विभागणीचाफटका कांचन साळुंखे यांना बसला आणि त्याचा फायदा नीता खरात यांना झाला .कोडोली गणातून राष्ट्रवादीचे राहुल कापले 3307 मते मिळवून विजयी झाले तर संभाजीनगर गणांमधून भाजपच्या विजया साळुंखे 5220 मध्ये मिळून विजयी झाल्या .कारी गटांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक राजू भोसले यांनी एकतर्फी विजय नोंदवला.

राजू भोसले यांनी दीपक कदम शिवसेना धनुष्यबाण व मशाल उबाठा गटाचे सचिन मोहिते यांचा पराभव केला .राजू भोसले यांनी स्पर्धकांवर तब्बल 13000 मतांनी मात केली .सातारा तालुक्याच्या या आखाड्यामध्ये शिवेंद्रसिंह राजे यांच्या शिलेदाराने सगळ्यात मोठा विजय मिळवत कार्य गटावरील आपली पकड दाखवून दिली .कारी गणा मधून भाजपच्या शोभा लोटेकर 7774 मते मिळवून विजयी झाल्या .तर परळी गणातून वसंत भंडारी भाजपच्या चिन्हावर 7453मते मिळवून विजयी झाले शेंद्रे गटामध्ये भाजपच्या पूजा मोरे 13654 मतांनी विजयी झाल्या .त्यांनी शिवसेना धनुष्यबाण शिंदे गटाच्या उर्मिला पडवळ यांचा तब्बल साडेसहा हजार मतांनी पराभव केला .उर्मिला पडवळ यांना सात हजार 349 मते मिळाली .शेंद्रे गणातून भाजपच्या कोमल दळवी 6524 मतांनी विजयी झाल्या त्यांनी शिंदे गटाच्या मनीषा भोसले यांचा पराभव केला.

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत

 

Web Title: In satara taluka the raje group charisma but the ncp strength ncp candidates won in patkhal and khed groups

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी
1

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
2

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
3

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
4

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.