GRP Police and Passengers Clash Over Seat Dispute ( जागेच्या वादावरून जीआरपी (GRP) पोलीस आणि प्रवाशांमध्ये संघर्ष )
मिळालेल्या माहिती नुसार ही घटना सीटवरुन घडली. या घटनेत जीआरपी कर्मचारी आणि महिला प्रवाशांमध्ये हानामारी झाल्याची बातमी आहे. या घटनेत महिलांनी जीआरपी अधिकाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे, तर रेल्वे कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
Kalesh in train! A policeman is seen hitting a lady inside the train. Jan Nayak Express train. A video from Najibabad, Uttar Pradesh. What went wrong? Investigation 🔎 @Uppolice
@myogiadityanath @AshwiniVaishnaw #UttarPradesh https://t.co/QIfQAcbzUP — Sachin Bharadwaj (@Sachin_Writer17) November 21, 2026
उत्तर प्रदेशातील नजीबाबाद येथील जन नायक एक्सप्रेसमधील एका व्हिडिओमध्ये, कपाळातून रक्त वाहत असलेली एक महिला आणि प्रवासी, ललित सागर आणि अजय कुमार नावाच्या दोन जीआरपी कॉन्स्टेबल्सना शारीरिकरित्या भिडताना दिसत आहेत. प्रवाशांनी पोलिसांच्या या क्रूरतेचा आरोप केला आहे, तर घटनेच्या फुटेजमध्ये अधिकारी आणि प्रवाशांमध्ये हानामारी होताना दिसत आहे. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
Famous Hippo Dies : धक्कादायक! विणलेली टोपी गिळली अन् जगप्रसिद्ध पाणघोडी फिओनाचा मृत्यू
रुबी देवी आणि तिच्या कुटुंबासह सहा प्रवाशांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे. जीआरपी कर्मचाऱ्यांविरुद्ध अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली नसून कोणतीही तात्काळ कारवाई किंवा निलंबन झाल्याचे बातमी समोर आलेली नाही.या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, मोरादाबादमध्ये या घटनेचा तपास सुरू आहे.
Ans: उत्तर प्रदेशातील नजीबाबाद येथे जननायक एक्सप्रेसमध्ये ही घटना घडल्याची माहिती
Ans: ट्रेनमधील सीटवरून झालेल्या वादाचे रूपांतर जीआरपी कर्मचारी आणि प्रवाशांमधील हाणामारीत झाले.
Ans: या घटनेत सहभागी महिलांनी जीआरपी कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला.






