Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी शाळेतील नाटकात मुलांना खऱ्या फाशीवर चढवले, पाहून शिक्षकही हादरले; Video Viral

Shocking Viral Video: चेहऱ्यावर काळी पिशवी, गळ्यात रश्शीचा फास अन् शाळेच्या कार्यक्रमातील हे दृश्ये तुम्हाला हादरवून सोडतील. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यावर लोक आता संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त कर

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 31, 2025 | 12:35 PM
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी शाळेतील नाटकात मुलांना खऱ्या फाशीवर चढवले, पाहून शिक्षकही हादरले; Video Viral

धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी शाळेतील नाटकात मुलांना खऱ्या फाशीवर चढवले, पाहून शिक्षकही हादरले; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ दिसतात, त्यातील काही इतके व्हायरल होतात की ते चर्चेचा विषय बनतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शालेय कार्यक्रमात तीन लहान मुले अक्षरशः फाशीच्या दोरखंडात लटकताना दिसत आहेत. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांमध्ये आता याची चर्चा होऊ लागली आहे. यातील दृश्ये अनेकांना आता हादरवत आहे. दरम्यान यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नाटकातील काही दृश्ये दिसून येत आहेत. यात तीन मुले भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. सर्व मुले कैद्यांच्या पोशाखात आहेत. त्यांचे डोके काळ्या कापडाने झाकलेले आहे. व्हिडिओमध्ये तिन्ही मुले रश्शीवर लटकताना दिसत आहेत. तिघांच्या गळ्यात गळफास बसवल्याने दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी असे दिसते की, मुलांनी गळफास घेऊन आपला जीव गमावला आहे. हे पाहून पायऱ्यांवरील एक व्यक्ती धावत पळत स्टेजवर येतो. पण जेव्हा त्याला कळते की ही मुले जिवंत आहेत आणि हा सगळा नाटकाचा भाग आहे. मग तो तिथून परत निघून येतो.

भल्यामोठ्या गाईला अजगराने पाण्यातच गिळले मग पोहता न आल्याने स्वतःचेही प्राण गमावले, धक्कादायक Video Viral

हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचा असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमुळे मुलांच्या सुरक्षेबाबत सोशल मीडिया यूजर्समध्ये वादाला तोंड फुटले आहे. जिथे कार्यक्रमाच्या निमित्ताने कुणाचा जीव धोक्यात घालणे चुकीचे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या घटनेची चौकशी करून त्याची दखल घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतरही अनेकांनी शाळा प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले.

प्रोग्राम के लिए किसी की जिंदगी को यूं खतरे में डालना गलत है।
सोशलमीडिया पर वीडियो वायरल है।
कबकी और कहाँ की घटना इसकी जाँच कर इसका संज्ञान लिया जाना आवश्यक है। pic.twitter.com/ylTbrxq04s
— अश्विनी सोनी اشونی سونی (@Ramraajya) January 28, 2025

लग्नाचा अनोखा थाट! भरवर्गात शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत बांधली गाठ, Video Viral होताच म्हणाली… पाहूनच आवाक् 

या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ @Ramraajya नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, एखाद्या कार्यक्रमासाठी कुणाचा जीव धोक्यात घालणे चुकीचे आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, घटना केव्हा व कुठे घडली याचा तपास करून त्याची दखल घेणे आवश्यक आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये शेअर केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या प्रकारच्या शाळा आणि शिक्षकांवर बंदी घातली पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दोरी तुटली तर गळा दाबला जाईल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: 3 boys hang by noose for school function on 26th january republic day horrifying video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • Republic Day
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

मृत्यूच्या लक्ष्मणरेषेतून थेट यमराजाच्या दारी पोहचवले! ड्रायव्हरचं नाही लक्ष, चालू ॲम्ब्युलन्समधून रुग्ण पडला रस्त्यावर…
1

मृत्यूच्या लक्ष्मणरेषेतून थेट यमराजाच्या दारी पोहचवले! ड्रायव्हरचं नाही लक्ष, चालू ॲम्ब्युलन्समधून रुग्ण पडला रस्त्यावर…

काकांचं प्रेम लय जबरी थेट किंग कोब्रालाच जाऊन केली Kiss, लोक म्हणाली “अहो, यमराजांना तरी घाबरा”; Video Viral
2

काकांचं प्रेम लय जबरी थेट किंग कोब्रालाच जाऊन केली Kiss, लोक म्हणाली “अहो, यमराजांना तरी घाबरा”; Video Viral

Baby चा फोन येताच आईने मुलीच्या कानशिलात लगावली थप्पड, पण सत्य काही वेगळंच; उघड होताच… Video Viral
3

Baby चा फोन येताच आईने मुलीच्या कानशिलात लगावली थप्पड, पण सत्य काही वेगळंच; उघड होताच… Video Viral

पोरांसाठी माया…! चोर मोरणीची अंडी चोरायला गेला, पण मोराने उडी मारत अशी अद्दल घडवली की… मजेदार Video Viral
4

पोरांसाठी माया…! चोर मोरणीची अंडी चोरायला गेला, पण मोराने उडी मारत अशी अद्दल घडवली की… मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.