Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kumar Uncle Viral Video : लग्न करण्याआधी हा व्हिडिओ एकदा पाहाच! 58 वर्षीय काकांचा तरुणांना मोलाचा सल्ला

Kumar Uncle Viral Video : सोशल मीडियावर 58 वर्षीय कुमार काकांचा लग्नाबाबतचा सल्ला देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. "लग्नाच्या अल्बममध्ये प्रत्येकजण दिसेल, पण तुम्हाला मात्र एकटेच राहावे लागेल," या त्यांच्या विधानाने तरुणांचे लक्ष वेधले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 12, 2026 | 03:55 PM
58-Year-Old Man's Marriage Advice Goes Viral ( ५८ वर्षीय व्यक्तीचा लग्नाबाबतचा सल्ला व्हायरल झाला. )

58-Year-Old Man's Marriage Advice Goes Viral ( ५८ वर्षीय व्यक्तीचा लग्नाबाबतचा सल्ला व्हायरल झाला. )

Follow Us
Follow Us:
  • ‘लग्न आयुष्याला स्वर्ग आणि नरक दोन्ही बनवू शकते’ 
  • योग्य जोडीदार निवडणे अत्यंत महत्त्वाचे  
  • जर निवड विचारपूर्वक केली नाही, तर एकटेपणा वाढू शकतो 
Kumar Uncle Viral Video :  सध्या सोशल मिडियावर एका 58 वर्षीय व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओ द्वारे ही व्यक्ती लग्न व्यवथ्येविषयी एक साधा सल्ला देताना दिसत आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर गाजतोय. या व्हिडिओचा परिनाम तरुण पिढीने मनावर घेतला असून इन्स्टाग्राम युजर्स कुमार नावाच्या या काकांचा सल्ला अनेकांना पटला आहे. या व्हिडिओ मध्ये ते म्हणाले, “लग्नाच्या अल्बममध्ये प्रत्येकजण दिसेल, पण तुम्हाला मात्र एकटेच राहावे लागेल.” या विधानाने हजारो लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहे.

‘लग्न आयुष्याला स्वर्ग आणि नरक दोन्ही बनवू शकते’

हा व्हिडिओ त्यांनी त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, हे काका बाईक चालवताना दिसत आहेत. ते म्हणतात की, लग्न हा एक असा निर्णय आहे जो आयुष्याला स्वर्ग आणि नरक दोन्ही बनवू शकतो. आई-वडील, नातेवाईक आणि मित्रमंडळी सर्वजण फोटो अल्बममध्ये दिसतील. लग्नसमारंभ गर्दीने भरलेले आणि उत्साहाने साजरे केले जातील.

पण आयुष्याच्या या लांबलचक प्रवासात, शेवटी माणूस एकटाच राहतो. जर कोणाला जोडीदारासोबत राहायचे असेल, तर हा निर्णय काळजीपूर्वक घेतला पाहिजे, कारण हे आयुष्य बदलणारे पाऊल आहे.

 

योग्य जोडीदार निवडणे अत्यंत महत्त्वाचे

लग्न व्यवस्थेवर या काकांचा हा सल्ला आजच्या पिढीला विशेषतः पटत आहे. तरुणांवर अनेकदा कुटुंब आणि समाजाकडून लग्नाबाबत दबाव येत असतो. अनेकदा, निर्णय घाईघाईने घेतले जातात आणि नंतर त्याचा पश्चात्ताप होतो. काकांचे हे शब्द या दबावाला आव्हान देत असल्याचे दिसते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आयुष्याचा प्रवास एकट्यानेच करायचा असतो, त्यामुळे योग्य जोडीदार निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Uganda Viral Video : ना महाराष्ट्र, ना भारत ! शिवरायांचा इतिहास पोहोचला युगांडात, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल

जर निवड विचारपूर्वक केली नाही, तर एकटेपणा वाढू शकतो

व्हिडिओमध्ये एका ठिकाणी काका म्हणतात, “लग्नाच्या फोटो अल्बममध्ये प्रत्येकजण दिसेल, पण तुम्हाला एकट्याने जगावे लागेल!” वास्तविक पाहता, लग्न हे आता केवळ दोन व्यक्तींचे मिलन राहिलेले नाही. तर कुटुंब, नातेवाईक आणि सोशल मीडिया या सर्वांचा त्यात समावेश होतो. अल्बम फोटोंनी भरलेले असतात, पण दैनंदिन जीवनात खरा सोबती फक्त जोडीदाराचाच असतो. जर निवड विचारपूर्वक केली नाही, तर एकटेपणा वाढू शकतो. काकांचे शब्द हेच सत्य अधोरेखित करतात.

आजकालच्या तरुणांचा असा विश्वास आहे की लग्नाआधी आत्मनिर्भर असणे, एकमेकांना चांगले समजून घेणे आणि वास्तववादी अपेक्षा ठेवणे महत्त्वाचे आहे. पण अनेक तरुण लग्नाबाबत अधिक सावध झाले आहेत. ते करिअर, स्वातंत्र्य आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देतात.

काकांचा सल्ला या विचाराला अधिक दृढ करतो. हा व्हिडिओ केवळ मनोरंजनच करत नाही, तर एक गंभीर संदेशही देताना दिसत आहे. लग्न हा एक आनंदाचा प्रसंग आहे, पण त्यासोबत जबाबदारीही येते. अल्बममधील चकचकीत फोटो तात्पुरते असतात, तर एकत्र राहणे हा आयुष्यभराचा निर्णय असतो. त्यामुळे, विचारपूर्वक पाऊल उचलले पाहिजे.

Viral Video: मध्यरात्री मुली नेमकं काय मागवतात? डिलिव्हरी बॉयने केला खुलासा; ‘बेल मत बजाना प्लीज’ म्हणत व्हिडीओ व्हायरल!

Web Title: 58 year old man marriage advice viral video kumar uncle sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 03:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.