Paragliding Rescue Video: पॅराग्लायडिंग करताना एक रशियन पॅराग्लायडर उंचावर तारांमध्ये अडकला. SDRF पथकाने क्रेनच्या मदतीने तीन तासांच्या प्रयत्नांनंतर त्याची सुटका केली. घटनेचा VIDEO व्हायरल.
Viral video: दिवाळीच्या साफसफाईसाठी अनेक जण जीवाचे रान करतात; मात्र एका महिलेने चक्क जीव धोक्यात घालून घराची साफसफाई केली आहे. पाचव्या मजल्यावरील बाल्कनीच्या बाहेरील अरुंद उतारावर उभे राहून झाडू मारणाऱ्या…
Viral Instagram Video : दिल्लीतील एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना आयफोन 16 स्मार्टफोन भेट, कंपनीने या खास भेटीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Wife Cheating Story : कुटुंबाला चांगले आयुष्य देण्यासाठी परदेशात नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय, त्यानंतर तो अचानक मित्रांसह घरी परतला. घरी पोहोचल्यानंतर पत्नी आणि चुलत भाऊ आक्षेपार्ह स्थितीत…
Prajakta Mali Viral Video अभिनेत्री प्राजक्ता माळीचा जैसलमेरमधील किल्ल्यावरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या लूकवर एका नेटकऱ्याने ‘पाठमोरी गौरव मोरेसारखी वाटली’ अशी कमेंट केली असून, व्हिडीओची चर्चा रंगली…
Omar Abdullah Marriage: जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकार निधी राजदान यांच्याशी विवाह केल्याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. दोघांचे फोटो शेअर करत त्यांनी नव्या प्रवासाची सुरुवात झाल्याचे म्हटले. पायल…
Viral Video: रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दोन बैलांची भररस्त्यात जोरदार झुंज सुरू असताना एक ऑटो रिक्षा त्यांच्या…
Jagannath Temple Video: ओडिशातील पुरी येथील प्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर फडकणाऱ्या ध्वजाशी (बाना) संबंधित काही थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे. भक्त या घटनेला भगवान जगन्नाथांचा चमत्कार म्हणत आहेत.
Orry Halloween Look: हॅलोविननिमित्त ओरीने ‘तुंबाड’मधील भयावह हस्तरचा अवतार धारण केला. त्याच्या अनोख्या लूकचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असून ‘तुंबाड २’ची उत्सुकताही वाढली आहे.
Gen Z मध्ये सध्या ‘बेंचिंग’ हा डेटिंग ट्रेंड चर्चेत आहे. प्रेमसंबंधात एखाद्या व्यक्तीला बॅकअप पर्याय म्हणून ठेवणे म्हणजे काय? जाणून घ्या या ट्रेंडमागील कारणे आणि त्याची लक्षणे.
Viral Video: नवरात्र संपल्यानंतरही गरबा आणि दांडियाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये एका आजीचा जोशपूर्ण दांडिया डान्स विशेष चर्चेत आला आहे. इंस्टाग्रामवरील @anmolraj339 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या…
Tourism: पुण्याच्या आसपासचा मुळशी परिसर, भोर-वेल्हे भागातील निसर्गरम्य ठिकाणे, जुन्नरचे डोंगर आणि सह्याद्रीतील गड-किल्ल्यांकडे तरुणाईचा ओढा वाढविण्यात समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे.
CET: सीईटी कक्षाने सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी व चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्या सोशल मीडियावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.
Iraq News : इराकमध्ये लैंगिक छळाविरोधात महिलांनी मोबाईल कॅमेऱ्याचा आधार घेतला आहे. महिला हक्क कार्यकर्ती सारा जासिम छळ करणाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करत आहे. या मोहिमेमुळे काही आरोपींवर कारवाई…
नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सुमारे २५० व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे समोर आले आहे. दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारात २३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, मोठ्या रॅकेटच्या…
Virat Kohli makes Debut on LinkedIn at 37: स्टार फलंदाज विराट कोहलीने लिंक्डइनवर पदार्पण केले आहे. यासोबतच, त्याच्या पहिल्या पोस्टने धुमाकूळ घातला आहे.
Buldhana Public Libraries Reading Culture: डिजिटल युगात सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ३३७ ग्रंथालयांपैकी ३०६ ग्रंथालये अनुदानाचा लाभ घेत कार्यरत असून उर्वरित ग्रंथालयांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले…
Nana Patekar: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर २०२६) वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दमदार अभिनय आणि…
Gautam gambhir Emotional message to Ajit Agarkar: टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकरचा कार्यकाळ संपला आहे. आगरकरला निरोप देताना, प्रशिक्षक गौतम गंभीरने एक खास पोस्ट लिहिली आहे.
Social Media Earning Tips: दिल्लीच्या २३ वर्षीय उपानसाने नोकरी सोडून कंटेंट क्रिएशनमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. अवघ्या १४ हजार फॉलोअर्ससह तिने कशी केली लाखांची कमाई? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.