Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आग्र्यात श्वानासोबत क्रूरता! पाय पकडत गरागरा फिरवले अन् थेट जमिनीवरच आपटले, संतापजनक Video Viral

Animal Cruelty Video: आपल्या क्षणिक आनंदासाठी तरुण श्वानाचे पाय पकडत त्याला हवेत गरागरा फिरवू लागतो. ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओच्या शेवटी श्वानाची झालेली अवस्था पाहून तुमचाही राग अनावर होईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 31, 2025 | 03:29 PM
आग्र्यात श्वानासोबत क्रूरता! शेपूट पकडत गरागरा फिरवले अन् थेट जमिनीवरच आपटले, संतापजनक Video Viral

आग्र्यात श्वानासोबत क्रूरता! शेपूट पकडत गरागरा फिरवले अन् थेट जमिनीवरच आपटले, संतापजनक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात कधी आपल्याला जीवघेणे स्टंटस पाहायला मिळतात, कधी थरारक अपघात तर कधी विचित्र जुगाड मात्र सध्या इथे एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक मुलगा श्वानासोबत गैरवर्तन करताना आणि त्याला त्रास देताना दिसून आला आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून नेटकरी आता संताप व्यक्त करत आहेत. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

अनेक प्राणी हे माणसांपेक्षा कमी बलवान असतात ज्यामुळे बऱ्याचदा माणसं आपल्या आनंदासाठी त्यांचा फायदा उचलू बघतात आणि त्यांना त्रास देऊ लागतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे झाल्याचे दिसत आहेत. यात आपल्या क्षणिक आनंदासाठी काही मुले श्वानाला त्रास देताना दिसून आली. मुक्या प्राण्यांना त्रास देऊन आपण काही मोठे साध्य केले असे त्यांना वाटते मात्र त्यांची ही मजा त्या मुक्या प्राण्याच्या जीवावर बेतू शकते याची कल्पना त्यांना येत नाही. अनेकदा अशा घटनांमध्ये प्राण्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समोर येते. या व्हायरल व्हिडिओतही श्वानासोबत जो प्रकार घडला तो पाहून त्याला दुखापत झाल्याचे समजते.

धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी शाळेतील नाटकात मुलांना खऱ्या फाशीवर चढवले, पाहून शिक्षकही हादरले; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

ही घटना आग्रा येथील थाना बाह क्षेत्रातील असल्याचे समजत आहे. यात काही तरुणानांद्वारे श्वानाला त्रास दिल्याचे समजत आहे. व्हायरल व्हिडिओ जर तुम्ही नीट पाहिला तर तुम्हाला यात दिसेल की, काही तरुण रस्त्यावर मजामस्ती करत आहेत तितक्यात त्यांच्या समोरून एक कुत्रा जाऊ लागतो, आपल्या समोरून कुत्र्याला जाताना पाहताच एक मुलगा श्वानाचा एक पाय पकडतो आणि त्याला हवेत गरागरा फिरवू लागतो. यावेळी कुत्रा घाबरतो आणि आपले हातपाय हलवत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो मात्र याचा काहीच उपयोग होत नाही. तरुण आणखीन जोरजोरात कुत्र्याला गरागरा फिरवतो आणि शेवटी त्याला जमिनीवर आपटतो. यानंतर कुत्रा जमिनीवर निपचित पडून राहतो आणि व्हिडिओचा शेवट होतो.

आगरा-युवक ने बेजुबान कुत्ते से की बदसलूकी, वीडिया सोशल मीडिया पर जमकर वायरल क्रूरता करने वालों पर कार्रवाई की उठ रही मांग, आगरा के थाना बाह क्षेत्र का मामला#Agra @agrapolice @Uppolice pic.twitter.com/7ZNHbJyTpN — भारत समाचार | Bharat Samachar (@bstvlive) January 30, 2025

भल्यामोठ्या गाईला अजगराने पाण्यातच गिळले मग पोहता न आल्याने स्वतःचेही प्राण गमावले, धक्कादायक Video Viral

या घटनेचा व्हिडिओ आता एकाने आपल्या कॅमेरात रेकॉर्ड केला असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच आता नेटकऱ्यांद्वारे यावर संताप व्यक्त केला जात आहे. याचा व्हिडिओ @bstvlive नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर काहींनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “पोलिसांनी याला असेच फिरवले पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही क्रूरता आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Animal cruelty man grabs dogs leg whirled around and hit the ground directly netizons expressed their outrage after watching viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • dog viral video
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी…! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral
1

वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी…! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral

माकड अन् माणसाची फाईट कधी पाहिली आहे का? कुस्तीच्या रिंगणात अनोखा खेळ रंगला पण बाजी शेवटी मारली कुणी? Video Viral
2

माकड अन् माणसाची फाईट कधी पाहिली आहे का? कुस्तीच्या रिंगणात अनोखा खेळ रंगला पण बाजी शेवटी मारली कुणी? Video Viral

शेवटी ती पण एक आईच आहे…! मुलाला वाचवण्यासाठी खारुताई सापाशी भिडली, हाताने पकडला फणा अन्… थरारक Video Video
3

शेवटी ती पण एक आईच आहे…! मुलाला वाचवण्यासाठी खारुताई सापाशी भिडली, हाताने पकडला फणा अन्… थरारक Video Video

स्वतःचा जीव धोक्यात घालून, श्वानाला वाचवले! थेट विहरीतच मारली उडी अन् काठाशी आला खरा पण शेवटी घातक ठरली एक चूक… Video Viral
4

स्वतःचा जीव धोक्यात घालून, श्वानाला वाचवले! थेट विहरीतच मारली उडी अन् काठाशी आला खरा पण शेवटी घातक ठरली एक चूक… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.