Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूचा खेळ! बांगलादेशींचा ट्रेनच्या छतावर बसून जीवघेणा प्रवास; खाली उतरण्यासाठीची कसरत पाहून नेटकरी थक्क, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक अंगावर काटा आणणार व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बांगलादेशमधील असून येथील लोक ट्रेनच्या छतावर बसून प्रवास करत आहेत. तसेच उतरताना देखील धोकादायक पद्धतीने उतरत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 04, 2026 | 12:38 PM
Bangladeshi peoples Traveling, climbing down from a train roof using poles on Train Roof Video Goes Viral

Bangladeshi peoples Traveling, climbing down from a train roof using poles on Train Roof Video Goes Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • मृत्यूचा खेळ
  • बांगलादेशींचा ट्रेनच्या छतावर बसून जीवघेणा प्रवास
  • खाली उतरण्यासाठीची कसरत पाहून नेटकरी थक्क
  • व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बांगलादेशमधील असल्याचे सांगितले जात असून यामध्ये शेकडो प्रवासी धावत्या रेल्वेच्या छतावर बसून प्रवास करत आहेत. धक्कादायक म्हणजे उतरताना देखील प्रवासी चक्की बाजूला असलेल्या खांबचा आधार घेत उतरत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाल आहे.

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन ओव्हरलोड होऊन स्थानकावर उभी आहे. शेकडो प्रवासी ट्रेनच्या छातवर चढत-उतरत आहेत. बाजूला असलेल्या लोखंड खाबाला पकडून सर्वजण ये-जा करत आहे. कोणत्याही प्रकारतची सुरक्षित सोय नाही. यामध्ये काही महिला देखील आहे. चुकूनही कोणताहा पाय घसरला तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. परंतु प्रवाशांकडे दुसरा कोणता पर्याय नसल्याचेही चित्र दिसत आहे.

Taitanic ची दु:खद कहाणी पुन्हा जिवंत; ९५० ड्रोननी साकारली अद्भुत रचना, VIDEO पाहून नेटकरी मंत्रमुग्ध

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @firstsawithere या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतपर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. या व्हिडिओमुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये मुख्यत बांगलादेशमध्ये लोकांसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक तोकडी असल्याचे यातून दिसते. काही लोकांच्या मतेस हे गरिबी आणि अगतिकतेचे दर्शन आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातली आहे. अनेकांनी भारतातही हीच अवस्था असते, ट्रेनला लटकून लोकांचा प्रवास सुरु असतो असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

आज्जींनी कामासाठी पाठवलं पण आजोबा रस्त्यावरच्या वरातीत लागले नाचू, मग पुढे जे घडलं… Viral Video पाहून हसूच आवरता येणार नाही

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bangladeshi peoples traveling climbing down from a train roof using poles on train roof video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • viral news

संबंधित बातम्या

पाण्याचा नाही आगीचा धबधबा, वर्षातून एकदाच दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार; पाहूनच डोळे दिपतील; Video Viral
1

पाण्याचा नाही आगीचा धबधबा, वर्षातून एकदाच दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार; पाहूनच डोळे दिपतील; Video Viral

Delhi Metro : लिफ्टमध्ये वृद्ध व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video
2

Delhi Metro : लिफ्टमध्ये वृद्ध व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video

गटारात पाडलं, अंगावर धावले, पण…, रात्रीच्या अंधारात चोरांचा हल्ला; वाघिणीने गुंडांना असं पळवून लावलं, Video Viral
3

गटारात पाडलं, अंगावर धावले, पण…, रात्रीच्या अंधारात चोरांचा हल्ला; वाघिणीने गुंडांना असं पळवून लावलं, Video Viral

अरे बापरे! रिसॉर्टच्या टाॅयलेटमध्ये झाले नागदेवताचे दर्शन; म्हणाला, “थोडं थांबा पटकन कार्यक्रम उरकतो”, मजेदार Video Viral
4

अरे बापरे! रिसॉर्टच्या टाॅयलेटमध्ये झाले नागदेवताचे दर्शन; म्हणाला, “थोडं थांबा पटकन कार्यक्रम उरकतो”, मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.