Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुष्पा 2 रिलीज होताच फॅन्सने भररस्त्यात बाईकला लावली आग, ज्वलंत प्रकाशात नाचू लागले अन् घटनेचा थरारक Video Viral

Shocking Viral Video: नुकताच रिलीज झालेला पुष्पा 2 चित्रपट देशभर धुमाकूळ घालत आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला ज्यात चाहते बाइकला आग लावून चित्रपटाच्या रिलीजचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 10, 2024 | 03:55 PM
पुष्पा 2 रिलीज होताच फॅन्सने भररस्त्यात बाईकला लावली आग, ज्वलंत प्रकाशात नाचू लागले अन् घटनेचा थरारक Video Viral

पुष्पा 2 रिलीज होताच फॅन्सने भररस्त्यात बाईकला लावली आग, ज्वलंत प्रकाशात नाचू लागले अन् घटनेचा थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

अव्हेटेड पुष्पा 2 चित्रपट 5 डिसेंबर रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. यानंतर चाहते या चित्रपटासाठी इतके उत्साहीत झाले की लोकांनी चित्रपटगृहांपासून सार्वजनिक ठिकाणी एकच गोंधळ घातला. मागेच चित्रपट पाहण्यासाठी झालेल्या लोकांच्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली. या घटनेनंतर चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन याने पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयांची भरपाई देणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर आले ज्यामध्ये अनेक ठिकाणी चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतचे वेड पाहायला मिळाले.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यात काही लोक भररस्त्यात बाईकवर पेट्रोल शिंपडून आणि बाईकला आग लावून चित्रपटाच्या रिलीजचा आनंद साजरा करताना दिसून येत आहे. एवढेच काय तर यानंतर हे सर्व फॅन्स आगीच्या या ज्वलंत प्रकाशात नाचताना देखील दिसून आले. चित्रपटासाठीचा असाहा आनंद लोकांनी पहिल्यांदाच इतक्या हिंसक पद्धतीने व्यक्त होताना दिसून येत आहे. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला दंग करतील.

बापरे! घोरपडीने अवघ्या 5 सेकंदात गिळली जिवंत बकरी, पोटातून येत राहिला रडण्याचा आवाज अन्… ह्रदयद्रावक Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एका ठिकाणी लोकांची गर्दी जमली आहे. जो पुष्पा 2 चित्रपटाच्या रिलीजचे सेलिब्रेशन करत आहे. या दरम्यान काही लोक कागदाच्या तुकड्यांना आग लावून आनंदाने नाचत आहेत. दरम्यान, एका व्यक्तीने तेथे उभ्या असलेल्या दुचाकीवर पेट्रोल टाकले आणि त्यावर माचिसची काडी फेकली. पुढच्याच क्षणी बाईक पेटते आणि जळू लागते. बाईकला आग लागताच तिथले लोक आणखीनच उत्तेजित होतात आणि सर्वजण उड्या मारून आनंद साजरा करू लागतात. यातील अनेकांच्या हातात अल्लू अर्जुनचे पोस्टर देखील होते, ज्याला हातात मिरवून ते आनंद साजरा करत असतात. चित्रपटासाठीचा असा हा आगळावेगळा आनंद पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत.

बापरे! अवघ्या 12 सेकंदात जिवंत हरणाला टाकले गिळून, अजगराची शिकार पाहून उडेल थरकाप, Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @saiclips_09 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. शेअर केलेला हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील कर्नूल शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “छपरी फॅन्स” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुम्हाला बाईकची किंमत माहित नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यामुळेच शिक्षणाची गरज आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bike was set on fire by sprinkling petrol this is how fans celebrated the release of pushpa shocking video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 11:45 AM

Topics:  

  • pushpa 2
  • shocking viral news

संबंधित बातम्या

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral
1

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral

“दोघींनी मिळून मारलं, कुरकुरे दिले नाहीत”, आठ वर्षांच्या मुलाने पोलिसांना लावला फोन; अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचताच जे केलं…
2

“दोघींनी मिळून मारलं, कुरकुरे दिले नाहीत”, आठ वर्षांच्या मुलाने पोलिसांना लावला फोन; अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचताच जे केलं…

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral
3

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
4

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.