Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Viral Video : दिल्लीच्या रस्त्यावर धूर फवारणारी गाडी पाहून ब्रिटिश व्लॉगरला धक्का; म्हणाला, ‘भारत सर्वात वेडा देश!’

Delhi Viral Video : दिल्लीच्या रस्त्यावर डासांना पळवून लावण्यासाठी धूर फवारणारी करणारी गाडी पाहून ब्रिटनहून आलेला व्लॉगर मिशेल आश्चर्यचकित झाला.रस्त्यावर धूर फवारला जात असताना नागरिक आणि गाय फिरताना पाहून त्याने धक्कादायक प्रतिक्रिया दिली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 04, 2026 | 10:23 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • मी आतापर्यंत भेट दिलेल्या सर्व देशांपैकी भारत हा सर्वात वेडा देश   
  •  धूर सोडण्यापूर्वी लोकांनी खिडक्या आणि दारे बंद केली पाहिजेत  
  • हा व्हिडिओ २३ लाखांहून अधिक इन्स्टाग्राम युर्जसनी पाहिला  
Delhi Viral Video : दिल्ली शहरात एका रस्त्यावर फिरत असताना एका ब्रिटनच्या फॅारेनरने मच्छर मारणारी गाडी पाहिली.ब्रिटनहून दिल्लीला आलेल्या या ब्रिटनचा व्लॉगर मिशेल याला हे माहीत नाही. जेव्हा तो डासांना पळवून लावण्यासाठी रस्त्यावर धूर फवारला जात असल्याचे पाहतो. त्याला वाटते की ही एक आणीबाणीची परिस्थिती आहे. या व्हिडिओ मुळे सोशल मिडियावर सर्वत्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मी आतापर्यंत भेट दिलेल्या सर्व देशांपैकी भारत हा सर्वात वेडा देश

भारतात नुकताच आलेल्या मिशेलला डास पळवून लावणारी एका गाडी दिसली. यावर त्याने एकाला विचारले की, हे काय चालले आहे. त्याच्यासोबत असलेला एक भारतीय त्याला सांगतो की डासांना पळवून लावण्यासाठी धूराची गाडी  फिरवली जात आहे. हे ऐकून मिशेलला पूर्णपणे धक्का बसला. तो म्हणतो, “मी आतापर्यंत भेट दिलेल्या सर्व देशांपैकी भारत हा सर्वात वेडा देश आहे.” दरम्यान, रस्त्यावर फिरणाऱ्या एका गायीबद्दलही मिशेल चिंता व्यक्त करताना दिसतो आहे.

धूर सोडण्यापूर्वी लोकांनी खिडक्या आणि दारे बंद केली पाहिजेत

डास मारणअयासाठी धुराची गाडी फिरत होती. या दरम्यान रस्त्यावर गाय फिरताना पाहून मिशेलला धक्का बसला.  इतकेच नाही, तर लोक बाहेर फिरत असताना रस्त्यावर धूर फवारला जात आहे, या गोष्टी पाहून तो थक्क झाला. हे आपण लक्षात घेण्यासारखे आहे. रस्त्यांवर डासांचा धूर सोडण्यापूर्वी लोकांनी आपल्या खिडक्या आणि दारे बंद केली पाहिजेत. कारण हा धूर हानिकारक आहे.

Hyderabad Viral Video : अलमासगुडा येथे दोन महिलांवर धर्मांतराचा आरोप; स्थानिक तरुणांकडून मारहाण

हा व्हिडिओ २३ लाखांहून अधिक इन्स्टाग्राम युर्जसनी पाहिला

मिचेलने आतापर्यंत भारतासह लाओस, कंबोडिया, थायलंड, पोर्तुगाल, अमेरिका, व्हिएतनाम, फिलीपिन्स, चीन, मलेशिया, सिंगापूर आणि इंडोनेशिया अशा १२ देशांना भेट दिली आहे. पण आतापर्यंत भारत हा त्याच्यासाठी सर्वात विलक्षण देश ठरला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये मिचेलने असेही लिहिले आहे, “भारत अद्भुत आहे.” आतापर्यंत हा व्हिडिओ २३ लाखांहून अधिक इन्स्टाग्राम युर्जसनी पाहिला आहे.

Viral Instagram Video : दिवाळी गिफ्टचा भन्नाट सरप्राइज! दिल्लीतील कंपनीने कर्मचाऱ्यांना आयफोन 16, सोशल मीडियावर चर्चा

Web Title: British vlogger shocked delhi mosquito fogging vehicle viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 10:23 PM

Topics:  

  • Delhi Viral News
  • Delhi Viral Video
  • viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.