Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

Crocodile Attack : पाण्याचा दैत समोर आला आणि थेट व्यक्तीचा पायच आपल्या तोंडात धरला. व्यक्ती कळवळत राहिला, रडत राहिला, त्याच्या पायातून रक्ताच्या धारा निघत होत्या अन् शेवटी काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2026 | 09:22 AM
पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग... थरारक घटनेचा Video Viral

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग... थरारक घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्हिडिओतील थरारक दृश्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
  • या घटनेचा व्हिडिओ नेमका कुठे आणि कधीचा आहे, याबाबत माहिती समोर आलेली नाही.
  • व्हिडिओच्या सत्यतेबाबत अधिकृत पुष्टी झालेली नसल्याने दावा पडताळणे महत्त्वाचे आहे.
सोशल मिडियावर सध्या एक थरारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यात आपल्याला व्यक्ती एका गंभीर परिस्थित अडकल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये पाण्याच्या मधोमध एका मगरीने व्यक्तीचा पाय धरुन ठेवलेला असतो. आता मगर म्हणजे पाण्याचा राक्षसच… पाण्याच्या दैत्याने असे पकडून ठेवल्यानंतर व्यक्तीचे काय हाल झाले असतील याची कल्पना आपण करु शकतो. व्यक्ती वेदनेने कळवळत राहतो, सुटकेसाठी ओरडतो पण मगर काही त्याचा पाय सोडायला तयार नसते. अखेर व्यक्तीची या हल्ल्यातून सुटका होते की नाही याची माहिती तर आपल्याला व्हिडिओच्या शेवटी मिळते. चला काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत आपल्याला एक तरुण पाण्याच्या मधोमध मृत्यूशी झुंज देताना दिसून येईल. यावेळी त्याचा पाय एका मगरीने आपल्या तोंडात पकडलेला असतो. मगरीचे दात इतके धारदार असतात की तरुणाच्या पायातून रक्तस्त्राव होऊ लागते. पायातून येणाऱ्या रक्तामुळे नदीचे पाणी काहीसे लालसर झाल्याचेही व्हिडिओत दिसते. आता हा व्हिडिओ खरा आहे की खोटा याची तर माहिती अद्याप समोर आली नाही पण व्हिडिओतील दृष्यांनी सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. काही सेकंदाच्या या व्हिडिओत शेवटी मगरीच्या तोंडातून तरुणाच्या पायाची सुटका होताना दिसते ज्यानंतर कोणताही वेळ वाया न घालवता तो पाण्याबाहेर निघू लागतो आणि आपला जीव वाचवतो. ही घटना नक्की कुठे घडली आणि व्यक्तीचे परिस्थिती आता कशी आहे याबाबत कोणतीही माहिती व्हिडिओत देण्यात आली नाही.

कुणीही भेटायला आलं नाही… जवानाला एकटं पाहून सिनियर अधिकाऱ्याने मारली मिठी, दृष्य युजर्सना अश्रू अनावर; Video Viral

घटनेचा हा व्हिडिओ @Nanchu Thapa नावाच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सनेे व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “पण हा तिथे नक्की काय करायला गेला होता”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे, तो तिथून बाहेर निघू शकला का?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “चला मगरीच्या एका दिवसाच्या जेवणाची सोय झाली”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Crocodile attacks man in water viral video shocks social media users viral video fact check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • crocodile attack
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.