Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?

Delhi Metro Video : दिल्ली मेट्रोतील भांडणाचे सतत व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिला आणि सरादरजीमध्ये वाद सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 28, 2026 | 11:23 AM
Fight in Sardar Man and Women over seat in Delhi Metro

Fight in Sardar Man and Women over seat in Delhi Metro

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली मेट्रोत पुन्हा जागेवरुन राडा
  • थेट महिला आणि सरदारजींमध्ये बाचाबाची
  • व्हिडिओ व्हायरल
Dlehi Metro Viral Video : दिल्लीची जीवनवाहिनी मानली जाणारी मेट्रो पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. जागेवरुन एक महिला आणि सरदार व्यक्तीमध्ये शाब्दिक वाद पेटला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मेट्रोचा डब्बा प्रवाशांनी खचाखच भरलेला आहे. अनेकांना जागा न मिळाल्याने उभे रावे लागले आहे. येथे एक सरदार व्यक्ती आरामात सीटवर बसलेला आहे. त्याच्या समोर एक महिला उभी आहे. दोघांमध्ये सुरुवातील सामान्य चर्चा सुरु होती. परंतु काही वेळातच  शाब्दिक बाचाबाची सुरु झाली आहे. महिला मोठ्या आवाजत बोलत असल्याने सरदारजी संतापले आहेतत. त्यांनी तिला ओरडले आहे. ते म्हणत आहे, मी तुमचे बोलणे ऐकण्यासाठी इथे बसलेलो नाही.  शांतपणे आणि सभ्यतेने बोला अशा शब्दात सरदारजींनी महिलेला सुनावले आहे. तर महिलेला त्यांनी लेडीज सीटवर बसण्याचा सल्ला दिला आहे. यावरुन दोघांमधील वाद अधिकच चिघळला आहे. आसपासचे लोक त्यांना शांत करायचा प्रयत्न करत आहेत. परंतु दोघांमध्ये वाद आहे.

समुद्रात अनोखा चमत्कार! बाळंत होणाऱ्या व्हेलभोवती मित्रांनी घातला सुरक्षेचा कवच, शास्त्रज्ञांनी कॅमेरात केले दृष्य; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

Aur sardar ji argument jit liya ye kah ke – madame aapaka gala baith jayega aaram se 😂😂 pic.twitter.com/sTi0UmQeMd — HELL WALA (@hellwala) March 25, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @hellwala या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने दिल्ली मेट्रो जास्त एनटरटेनिंग असेत, तर दुसऱ्या एकाने अशा वेळी लोकांना अजिबात संयम दाखवता येत नाही असे म्हटले आहे. आणखी एकाने मी तर रोज पॉपकॉर्न घेऊन जातो अशी कमेंट केली आहे. यापूर्वी देखील दिल्ली मेट्रोत सीटवरुन असे भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

रॅम्प वॉक करताना मॉडेलचे नकली दात गळून पडले, स्टेजवरच घडलेला तो लज्जतस्पद प्रकार पण तिने जे केलं… Video Viral Miss Grand Thail

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Delhi metro viral video sardar man and women fight over seat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Delhi Metro
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
1

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
2

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
3

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
4

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.