Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसादाची ऐशी की तैशी! हजारो किलोच्या लाडूवर पाय देत चढले भक्तगण, धक्कादायक Video Viral

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही भक्तगण प्रसाद खाण्यासाठी त्यावर पाय देत चढले आहे. हजारो किलोचा प्रसाद लोकांनी तुडवला आहे. गुजरातच्या एका प्रसिद्ध मंदिरात ही घटना घडली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 18, 2025 | 05:05 PM
Gujrat Viral Video

Gujrat Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • हजारो किलोच्या लाडूवर पाय देत चढले भक्तगण
  • धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
  • आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Gujrat Hindu Temple Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये भक्तगण हजारो किलोच्या प्रसादावर तुटून पडले आहे. त्या प्रसादावर पाय देत, तो प्रसाद खात आहे, आपल्याकडील पिशवीत गोळा करत आहेत. गुजरातच्या प्रसिद्ध हिंदू मंदिरात ही घटना घडली आहे. सुमारे ३ हजार किलोचा प्रसाद काही मिनिटांतच गायब झाला आहे. मात्र यामुळे स्वच्छेताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारचा प्रसाद शारीरिक आरोग्यासाठी कितप चांगला असा प्रश्न पडला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, भक्तींनी प्रसादासाठी एकमेकांना लाथ-बुक्क्या मारल्या आहेत. कोणीही शिस्तेने, स्वच्छतेची काळजी घेतलेली नाही. मोठ्या प्रमाणात लोक त्यावर पाय देत आहे. लोक घामा-घुम झाले आहेत. त्यांचा घाम त्या प्रसाद पडत असले आणि यामुळे तो प्रसाद अस्वच्छ झाला असेल याचेही भान त्यांना राहिलेली नाही. केवळ अनेक वर्षांपासून ही पंरपरा चालत आहे म्हणून आपणही त्यात सहभागी व्हायचे एवढेच लोकाना वाटत आहे. परंपरेनुसार, हा प्रसाद लोकांना आरोग्य, शक्ती, समृद्धी मिळते असे म्हटले जाते. परंतु या प्रकारे प्रसाद घेणे हे कितपत आरोग्यासाठी चांगले आहे असा प्रश्न पडतो.

KFC चं चिकन चवीने खात असाल तर जीवाला मुकाला! किचनमध्ये उंदीरमामाच्या उड्या, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

3,000 kg of prasad (food offering) was looted within minutes at a Hindu temple in Gujarat. This loot is an offence but a centuries-old tradition, based on the religious belief that it brings good health, peace and prosperity. Good health? Please maintain hygiene too. pic.twitter.com/8iAGjYIuKh — Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) December 18, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SurajKrBauddh या अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. प्रसादावर पाय देणे त्यावर तुटून पडणे हे पाप असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी हे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने खरे तर परंपरा अर्थपूर्ण आहे, पणू मूलभूत स्वच्था, सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. लोकांना स्वत:च्या आरोग्याची काळजी राहिलेली नाही, असे एकाने म्हटले आहे.

माणूस आहे की हैवान? ICE एजंट्सने गरोदर महिलेला भररस्त्याने नेलं ओढत, Video Viral होताच नेटकऱ्यांचा संताप

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Devotees looted 3 thousand kg prasad stepping over it in gujrat hindu temple video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

KFC चं चिकन चवीने खात असाल तर जीवाला मुकाला! किचनमध्ये उंदीरमामाच्या उड्या, Video Viral
1

KFC चं चिकन चवीने खात असाल तर जीवाला मुकाला! किचनमध्ये उंदीरमामाच्या उड्या, Video Viral

“तेरे माथे के कुमकुम को…” पतीने लावला पत्नीच्या कपाळावरील कुंकवाचा टिळक, लहानश्या कृतीने जिंकले लाखो युजर्सचे मन; Video Viral
2

“तेरे माथे के कुमकुम को…” पतीने लावला पत्नीच्या कपाळावरील कुंकवाचा टिळक, लहानश्या कृतीने जिंकले लाखो युजर्सचे मन; Video Viral

माणूस आहे की हैवान? ICE एजंट्सने गरोदर महिलेला भररस्त्याने नेलं ओढत, Video Viral होताच नेटकऱ्यांचा संताप
3

माणूस आहे की हैवान? ICE एजंट्सने गरोदर महिलेला भररस्त्याने नेलं ओढत, Video Viral होताच नेटकऱ्यांचा संताप

धुरंधर चित्रपट पाहून आलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकाची कबुली; भावुक झाला अन् म्हणाला, “मान्य करतो की… ” Video Viral
4

धुरंधर चित्रपट पाहून आलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकाची कबुली; भावुक झाला अन् म्हणाला, “मान्य करतो की… ” Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.