Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका साडीसाठी स्वतःच्या मुलाला आईने 10 व्या मजल्यावरून खाली लटकवलं, अंगावर काटा आणणारी दृष्ये अन् Video Viral

OMG Video : एका साडीसाठी आईने मुलाचा जीव पणाला लावला. थेट 10 व्या मजल्यावरून खाली लटकवलं अन् दृष्य पाहून सर्वांचाच थरकाप उडाला. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 24, 2026 | 09:24 AM
एका साडीसाठी स्वतःच्या मुलाला आईने 10 व्या मजल्यावरून खाली लटकवलं, अंगावर काटा आणणारी दृष्ये अन् Video Viral

एका साडीसाठी स्वतःच्या मुलाला आईने 10 व्या मजल्यावरून खाली लटकवलं, अंगावर काटा आणणारी दृष्ये अन् Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • फरीदाबादच्या सेक्टर ८२ मधील धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
  • आईने खाली पडलेली साडी आणण्यासाठी आपल्या मुलाला साडीने बांधून १०व्या मजल्यावरून लटकवलं.
  • घटनेनंतर सोसायटीने संबंधित महिलेला नोटीस बजावली आहे.
सोशल मिडियावर अनेक धक्कादायक आणि थक्क करणारी दृष्ये शेअर केली जातात. अशात अलिकडेच सर्वांना अचंबित करणारे दृष्य शेअर करण्यात आले आहे ज्यात एका आईने स्वत:च आपल्या मुलाला 10 व्या मजल्यावरून खाली लटकवल्याचं दिसून आलं. आता एका आईने आपल्या मुलासोबत असं का केलं असाव असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे एक साडी. होय, सांगण्यात येत आहे की, खाली पडलेल्या आपल्या साडीला मिळवण्यासाठी आईने आपल्या मुलाचा जीव पणाला लावला. चला घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

माऊलीच्या आयुष्याचं सार्थक झालं! लेकानं आईचं ‘ते’ स्वप्न केलं पूर्ण; VIDEO पाहून व्हाल भावूक

काय घडलं व्हिडिओत?

माहितीनुसार, हा व्हिडिओ फरीदाबादच्या सेक्टर ८२ मधील फ्लोरिडा सोसायटीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एक आई तिच्या मुलाला साडीने बांधून दहाव्या मजल्यावरून लटकवताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबाद येथील आहे. या व्हिडिओमुळे सर्वांना धक्का बसला आहे. सुदैवाने मुलगा सुरक्षित वर आला पण एक लहान चूक जरी यावेळी घडली असती तर त्याच्या जीवाचा धोका वाढला असता. आईने एका साडीसाठी आपल्या मुलाचा जीव धोक्यात टाकल्याचे पाहून आता अनेक यूजर्स नाराज झाले आहेत.

वाऱ्याचा एक झोत अन् भलामोठा ट्रक क्षणार्थात हवेत…; टेक्सासच्या हायवेवर थरारक अपघात, Video Viral

सोसायटीतील रहिवाशांनी ही घटना ६ किंवा ७ फेब्रुवारी रोजी घडल्याचे सांगितले. महिलेने तिच्या मुलाला साडीने बांधले आणि खाली पडलेली साडी परत मिळवण्यासाठी त्याला लटकवले. तिने साडी परत मिळवण्यासाठी कोणाशीही संपर्क साधला नाही आणि स्वतःचा निर्णय घेतला, जो धोकादायक ठरू शकला असता. या कृत्याबद्दल सोसायटीने महिलेला नोटीस बजावली आहे. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने शेअर केला जात असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे.  एका युजरने लिहिले आहे, “जग अज्ञानी लोकांनी भरलेले आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “महिलेवर FIR करा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अशा वेळी मला वाईट वाटते की भारतीय कायदेशीर व्यवस्था अशा प्रकारच्या मूर्खपणासाठी पालकांना पुरेशी शिक्षा देत नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral mother hangs her own son from 10th floor for saree viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral
1

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर
2

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर

पोपट बनला जलपरी… मालकाच्या युक्तीने पक्ष्याने समुद्राच्या पाण्यात केला विहार; Viral Video ने सर्वांनाच केलं अवाक्
3

पोपट बनला जलपरी… मालकाच्या युक्तीने पक्ष्याने समुद्राच्या पाण्यात केला विहार; Viral Video ने सर्वांनाच केलं अवाक्

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल
4

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.