Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्वाज्वल इतिहासाचा घोर अपमान; सीकरीमध्ये छत्रपती शिवराय अन् राणी पद्मावतीचे फोटो थेट वॉशरुममध्ये, संतापजनक Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराच आणि महाराणी पद्मावतीचे फोटो हॉटेलच्या बाथरुममध्ये लावले आहेत. या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड वाद पेटला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 23, 2026 | 04:36 PM
outrage over insult of glorious history photo of chhatrapati shivaji maharaj and rani padmini found in washroom sikri video goes viral

outrage over insult of glorious history photo of chhatrapati shivaji maharaj and rani padmini found in washroom sikri video goes viral

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या इतिहासाचा घोर अपमान
  • छत्रपती शिवराय अन् राणी पद्मावतीचे फोटो थेट वॉशरुममध्ये
  • उत्तर प्रदेशमधील संताजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर प्रत्येक तासाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र दृश्ये आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही दृश्य इतकी संतापजनक असतात की तळपायाची आग मस्तकात जाते. सध्या सोशल मीडियावर असाच एक संतापजनक आणि धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मपतीचा फोटो एका हॉटेलमध्ये वॉशरुमच्या भिंतीवर लावण्यात आल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर प्रचंड वाद पेटला आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशच्या सीकरी येथे ही घटना घडली आहे. ‘मिलन बँक्वेट हॉल’ च्या बाथरूममध्ये सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वाभिमानी महारानी पद्मावती यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यावर अनेकांनी हॉटेलच्या मालकावर कारवाईची मागणीही नेटकऱ्यांनी केली आहे. नेटकऱ्यांच्या मते, हा जाणीवपूर्वक केलेला आपल्या हिंदू धर्माच्या अस्मितेचा आणि राष्ट्रपुरुषांचा घोर अपमान आहे. व्हिडिओमध्ये देखील मिलन बँक्वेट हॉल च्या वॉशरुममध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मावतीचे फोटो लावलेले स्पष्टपणे दिसत आहे.

वाऱ्याचा एक झोत अन् भलामोठा ट्रक क्षणार्थात हवेत…; टेक्सासच्या हायवेवर थरारक अपघात, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मेवाडच्या नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हा अत्यंत अपमानजनक प्रकार असल्याचे लोकांनी म्हटले आहे. एका नेटकऱ्याने हॉटेल संबंधित मालकावर कारवाईची मागणी केली आहे, तर एका नेटकऱ्याने हॉटेल बंद करण्याची मागणी केली आहे. आणखी एका नेटकऱ्याने हॉटेलच्या आई-वडिलांचे फोटो लावा तिथे म्हणजे समजेल त्यांना असे म्हटले आहे, तर चौथ्या एकाने जाणूनबुजून केले असून मालकाला नागजा करुन मारा असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आहे.

माऊलीच्या आयुष्याचं सार्थक झालं! लेकानं आईचं ‘ते’ स्वप्न केलं पूर्ण; VIDEO पाहून व्हाल भावूक

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Outrage over insult of glorious history photos of chhatrapati shivaji maharaj and rani padmini found in washroom sikri shocking video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
1

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
2

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
3

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?
4

जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.