Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसर्गालाच बनवले कॅनव्हस… तरुणीने झाडावर साकारली प्रेमानंद महाराजांची हुबेहूब प्रतिकृती; अद्भुत Video Viral

Premanand Maharaj Face Art Video : मुलीच्या कलेला तोड नाही... अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराजांची हूबेहून प्रतिमा झाडावर साकारली. मातीत घडवलेली जिवंत प्रतिमा पाहून सर्वच थक्क झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 24, 2026 | 02:23 PM
निसर्गालाच बनवले कॅनव्हस... तरुणीने झाडावर साकारली प्रेमानंद महाराजांची हुबेहूब प्रतिकृती; अद्भुत Video Viral

निसर्गालाच बनवले कॅनव्हस... तरुणीने झाडावर साकारली प्रेमानंद महाराजांची हुबेहूब प्रतिकृती; अद्भुत Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पारंपरिक साधनांचा वापर न करता झाडालाच कॅनव्हस बनवत साकारलेला सर्जनशील आविष्कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
  • अत्यंत बारकाईने घडवलेले चेहऱ्याचे भाव आणि तपशील यामुळे कलाकृती पाहणारे भारावून जात आहेत.
  • व्हिडिओ व्हायरल होताच हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत कलाकाराच्या कौशल्याचे कौतुक केले आहे.
जेव्हा भक्ती आणि कला यांचे मिलन होते तेव्हा एक अद्भूत दृष्य समोर येते आणि हेच आता सोशल मिडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. आपल्याला कला असेल तर ती कला उतरवण्यासाठी कॅनव्हसची काय गरज… याच विचाराने तरुणीने चक्क झाडावरच एक सुंदर प्रतिकृती बनवली ज्याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराजांची एक सुंदर प्रतिकृती तरुणीने झाडावर साकारली जिला पाहून सर्वच अवाक् झाले. मातीची ही प्रतिकृती हुबेहुब प्रेमानंद महाराजांसारखी दिसत असल्याने भाविक ते पाहून भारावून गेले आणि लोकांनी वेगाने व्हिडिओला शेअर करण्यास सुरुवात केली. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

श्रद्धेला सीमेचे बंधन नाही! रशियन महिलांनी राधाकुंडात केली दंडवत परिक्रमा, भक्तिमय भाव पाहून युजर्स गेले भारावून… Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

तरुणीने तिच्या या कलाप्रदर्शनासाठी कोणत्याही खास रंगाचा, ब्रशचा किंवा कॅनव्हसचा वापर केला नाही तर झाडालाच कॅनव्हस बनवत त्यावर तिने प्रमानंद महाराजांची हुबेहुब दिसणारी प्रतिकृती साकारली. प्रथम तिने मातीचा एक गोळा झाडावर चिपकवला आणि हळूहळू त्याला आकार देत तिने डोळे, नाक आणि चेहऱ्याचे भाव सुंदररित्या कोरले. यातील भाव आणि जिवंतपणा इतक्या खोलवर रेखाटलेला होता की पाहून सर्वांचाच ऊर भरुन निघाला. आधुनिक उपकरणांशिवाय इतक्या अचूकतेने काम करणे सोपे नाही. पण मुलीने तिच्या समर्पणाने आणि कौशल्याने ते साध्य केले. याचा व्हिडिओ व्हायरल होताच आता यूजर्स तरुणीच्या कलेला निसर्ग आणि कलेचा सुंदर मिलाफ म्हणत आहेत. अनेकांनी तिच्या कलेचे काैतुक केले तर काहींनी तिच्या मेहनतीची प्रशंसा केली.

एका साडीसाठी स्वतःच्या मुलाला आईने 10 व्या मजल्यावरून खाली लटकवलं, अंगावर काटा आणणारी दृष्ये अन् Video Viral

तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वांचेचे लक्ष वेधून घेत असून व्हिडिओला @shivi_in_art नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुम्ही खरोखर चांगल्या कलाकार आहात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फार सुंदर” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिच्या कलेला तोड नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Nature turned into a canvas young woman creates a portrait image of premanand maharaj on a tree viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Premanand Maharaj
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
1

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
2

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
3

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral
4

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.