Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta Software Engineer Quits:’सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंटाळवाणे…!’ टॅनच्या एका विधानाने सोशल मीडियावर खळबळ; नेमकं काय आहे कारण ?

Meta Software Engineer Quits: फेसबुक-इंस्टाग्रामची पेरेंट कंपनी 'मेटा' मधील हाय-पेइंग सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून अल्विन टॅन याने नूडल्सचा स्टॉल सुरू केला आहे. त्याचा हा रंजक प्रवास आणि मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 08, 2026 | 05:59 PM
Meta Software Engineer

Meta Software Engineer

Follow Us
Follow Us:

Meta Software Engineer Quits His Job:फेसबुक इंन्टाग्रामची पेरेंट कंपनी ‘मेटा’ (Meta) मध्ये काम करण्याचे स्वप्न हजारो तरुणांचे असते. या कंपनीत प्रवेश मिळवण्यासाठी लोक अहोरात्र मेहनत करतात. पण गेल्या काही दिवसापासून इंन्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामधील अल्विन टॅन याने चक्क मेटामध्ये करत असलेल्या नोकरीला लाथ मारली आहे.

फायन्शियल ॲडव्हायझर आणि कंटेट क्रिएटर लुइसा ते हिने अलविनाचा व्हिडिओ इंटरव्यू इंन्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये अल्विन टॅनयाला विचारण्यात आले की, त्याने इतकी मोठी कंपनी का सोडली? तेव्हा त्याने उघडपणे सांगितले की,” कारण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंटाळवाणे आहे”, पण जेव्हा होस्टने म्हटले की, “मेटामध्ये काम करणे अनेकांचे स्वप्न असते.” तेव्हा त्याने हसत उत्तर दिले की, “मोठ्या कंपनीत छाटनी होत आहे. माझी स्वत:ची टीम अनेकदा रीस्टक्चर झाली. कंपनीत जाण्यापूर्वी ते अनेकांचे स्वप्न असते. पण एकदा तेथे तुम्ही तेथे पोहचलात की तुम्ही विचार करू लागता की, आयुष्यात करण्यासारखे इतर कोणत्या गोष्टी उरल्या आहेत.”

पगारात किती फरक?

तो पुढे म्हणाला की, “मेटामध्ये मिळणारा पगार आणि नूडल्स स्टॉलमधून होणारी कमाई यांची तुलनाच होऊ शकत नाही. मेटामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करताना आजच्या तुलनेत त्याला जास्त पगार होता. परंतु, असे असूनही मेटाची नोकरी सोडल्याचा त्याला पश्चाताप नाही.” त्याचे म्हणणे आहे की, आता तो जे काम करत आहे, त्यातून त्याला खरे सुख आणि आनंद मिळतो.

NEET UG Re-Exam साठी एनटीएचे मिशन ‘लॉकडाउन’; पेपर सेट करणारे तज्ञ बाहेरील जगापासून पूर्णपणे दूर का?

गर्लफ्रेंड बनली बिझनेस पार्टनर

या मुलाखतीत त्याने हे देखील सांगितले की, “सध्या त्याच्याकडे त्याच्या नूडल्सच्या स्टॉलवर हेल्पर ठेवण्याइतके बजेट नाही. अशा स्थितीत त्याची गर्लफ्रेंड त्याच्या सोबत काम करते.”

लोकांना दिला मोलाचा सल्ला

या व्हिडिओमध्ये त्याने करिअर बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांनाही सल्ला दिला आहे. तो म्हणतो की, “इतक्या लवकर हार मानू नका,नेहमीच तुमच्यासाठी कोणता ना कोणता दरवाजा उघडा राहील. समजा उद्या जर हे काम चालले नाही तर मी दुसरे काहीतरी शोधून काढेन.” यासोबत त्याने आरोग्याला सर्वात मोठी प्राथमिकता दिली पाहिजे, असेही सांगितले आहे.

Government Job Backup Plan:स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळाले नाही तर पुढे काय? ‘हे’ कोर्सेस कसे वाचवू शकतात तुमचे करिअर?

Web Title: Ex meta software engineer alvin tan leaves job starts noodles stall viral interview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • meta
  • noodles recipe
  • student viral video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.