Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक दम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए! आधी वाचवले अन् मग धू धू धुतले, Viral Video पाहून हसू आवरणार नाही

बचाएंगे भी हम-मारेंगे भी हम! सोशल मीडियावर सध्या एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात काही लोक व्यक्तीला दोरीने वर खेचत त्याचे प्राण वाचवताना दिसून आले मात्र पुढच्याच क्षणी असे काही घडते की... पाहून सर्वच थक्क होतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 11, 2025 | 03:55 PM
एक दम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए! आधी वाचवले अन् मग धू धू धुतले, Viral Video पाहून हसू आवरणार नाही

एक दम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए! आधी वाचवले अन् मग धू धू धुतले, Viral Video पाहून हसू आवरणार नाही

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज एकापेक्षा एक अनेक अजब-गजब व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकित करतात, तर काही थक्क करून टाकतात, इथे काही व्हिडिओ असेही असतात जे पाहिल्यानंतर लोकांना आपले हसूच आवरता येत नाही. तुम्ही सोशल मीडियावर असाल आणि ते रोज वापरत असाल तर असे अनेक व्हिडिओ तुमच्या फीडवर येत असतील. काही व्हिडीओ जुगाडचे असतील तर काही स्टंटचे असतील आणि काही व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू येईल. आताही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही हास्याने लोटपोट व्हाल.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये टेरेसच्या बाउंड्रीजवळ काही लोक उभे असल्याचे दिसत आहे जे पोलिस असल्याचे भासत आहेत. त्यांचा ड्रेस खाकी रंगाचा आहे, जे पाहून ते पोलीस असावेत असे वाटते. यावेळी ते एक दोरी खेचताना दिसून आले. खरंतर या दोरीला एक व्यक्ती बांधलेली असते आणि दोरीच्या साहाय्याने ते लोक या व्यक्तीला वर ओढत असतात. हे सर्व दृश्य पाहता ते त्या व्यक्तीला खाली पडण्यापासून वाचवत असल्याचे समजून येते मात्र पुढच्याच क्षणी असे काही घडते जे पाहून सर्वच आश्चर्यचकित होतात. चला तर मग व्हिडिओत नक्की काय घडते ते सविस्तर जाणून घेऊयात.

नदीत मगरींच्या विळख्यात अडकला झेब्रा, मृत्यू अटळ होता पण शेवटी घडलं असं… पाहूनच व्हाल हैराण; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

तर व्हिडिओत पुढे आपण पाहिले तर यात दिसते की, काही लोक व्यक्तीला दोरीच्या साहाय्याने टेरेसवर खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. असे करण्यात त्यांना यश येते. काही वेळाने त्या व्यक्तीला वर खेचताच त्याला मारायला सुरुवात करतात. ते व्यक्तीची अशाप्रकारे धुलाई करतात की पाहून कुणालाही हसू येईल. हा व्हिडीओ केव्हा आणि कुठे आहे याबाबत कोणतीही माहिती नाही पण तो मजेदार आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्यक्ती नक्की दोरीला का आणि कसा लटकला याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

Police wale uncle be like : bachayenge bhi hum marenge bhi hum pic.twitter.com/aoHVhRUaKK — Vishal (@VishalMalvi_) January 7, 2025

नशीब असावं तर असं! केन विल्यमसनने षटकार मारले, दर्शकाने एका हातात झेलला बॉल अन् जिंकले 90 लाख रुपये; Video Viral

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @VishalMalvi_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पोलीस काका म्हणतील: वाचवणार पण आम्हीच आणि मारणार पण आम्हीच’ असे लिहिले आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला असून बऱ्याच जणांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते या क्षणाची वाट पाहत होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता तर बोलून पण काय उपयोग नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: First they saved him and then they beat him you wont be able to stop laughing after watching viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • beating video
  • funny viral video

संबंधित बातम्या

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral
1

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral
2

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral
3

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral
4

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.