Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क

Viral Grandmother Video : हरियाणातील एका आजीचा रॉयल एनफिल्ड बुलेट चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. या व्हिडिओमध्ये आजी आत्मविश्वासाने हायवेवर बुलेट चालवत असून त्यांचा नातू मागे बसलेला दिसत आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 15, 2026 | 09:23 PM
Haryana Grandmother Goes Viral for Riding Royal Enfield Bullet ( हरियाणातील आजी रॉयल एनफिल्ड बुलेट चालवताना व्हायरल झाल्या )

Haryana Grandmother Goes Viral for Riding Royal Enfield Bullet ( हरियाणातील आजी रॉयल एनफिल्ड बुलेट चालवताना व्हायरल झाल्या )

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ 
  • इंटरनेटवरील युजर्सच्या प्रतिक्रिया 
  • व्हिडिओ केवळ मनोरंजनच करत नाही, तर प्रेरणाही देतो 
Viral Grandmother Video : एका वृद्ध महिलेचा करिष्मा, सोशल मिडियावर पुन्हा एकदा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. हरियाणाच्या एका आजीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये त्या आत्मविश्वासाने आणि रुबाबात रॉयल एनफिल्ड बुलेट चालवताना तीचा नातू मागे बसला आहे आणि दोघेही हायवेवर मजेत राईडचा आनंद घेत आहेत. या आजीची ही स्टाईल पाहून जेंजी सुद्धा थक्क होतील.

इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून व्हायरल होतोय. आजी या व्हिडिओ मध्ये तपकिरी रंगाची बुलेट चालवताना दिसत आहेत.या व्हिडिओ मध्ये आजीने पंजाबी ड्रेस घातला असून डोक्याला स्कार्फ बांधला आहे. हा व्हिडिओ पाहून असे वाटते की या आजी बाई अनेक वर्षांपासून बुलेट बाईक चालवत आहेत.

त्यांच्या मागे बसलेला त्यांचा नातू या व्हिडिओ मध्ये हसत आहे. आजी बुलेट पूर्ण वेगाने चालवत आहेत आणि हायवेवर सहजतेने वळण घेत आहेत. ही नवशिक्याची स्टाईल नाही, तर एका व्यावसायिक रायडरचा रुबाब आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 22.9 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.

 

इंटरनेटवरील युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडिओ पाहताच लोकांनी कमेंट्समध्ये आजीचे कौतुक केले आहेत. एका युजर्सने लिहिले आहे की, “आजी, हे ऐकून मी फूल आहे असं तुला वाटतं का? मी तर आग आहे.

” दुसऱ्याने म्हटले, “आजीने हे मजेशीर बनवले.” अनेकांनी लिहिले की वय हा फक्त एक आकडा आहे; मन तरुण असेल तर सर्व काही शक्य आहे.

काहींनी म्हटले की जेन्जीने यातून शिकले पाहिजे. अनेक युझर्सनी आजीला आदर्श म्हटले आणि सांगितले की प्रत्येकामध्ये अशी ऊर्जा असली पाहिजे.

काहींनी सुरक्षेबद्दलही सांगितले, पण बहुतेक कमेंट्स सकारात्मक आणि मजेशीर होत्या. लोक आजीच्या आत्मविश्वासाचे आणि बाईक चालवण्याच्या कौशल्याचे कौतुक करत आहेत.

Meerut CCTV Viral Video : लायटर लावला अन् साडीच्या दुकानाने घेतला पेट; CCTV पाहून व्यापारीही हादरले

व्हिडिओ केवळ मनोरंजनच करत नाही, तर प्रेरणाही देतो

हा व्हिडिओ केवळ मनोरंजनच करत नाही, तर प्रेरणाही देतो. आजकाल वृद्धांना मर्यादित आयुष्य जगण्याचा सल्ला दिला जातो, असे अनेकदा दिसून येते. पण आजी सुखमाने दाखवून दिले की मनात उत्साह असेल तर वयाचा अडथळा नसतो. आपल्या नातवासोबत बुलेटवर हायवेवर फिरणे हे तिच्यासाठी एक सामान्य गोष्ट असू शकते, पण पाहणाऱ्यांसाठी तो एक खास क्षण ठरला आहे. हरियाणामधील ही आजी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे

Instagram Viral Video : एका सेकंदाचा उशीर अन् मांजराचा जीव गेला असता; तरुणाच्या धाडसाचा VIDEO व्हायरल

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हिडिओ सोशल मीडियावर का व्हायरल होत आहे?

    Ans: आजी आत्मविश्वासाने रॉयल एनफिल्ड बुलेट चालवताना दिसत आहेत. त्यांचा नातू मागे बसलेला असून दोघेही हायवेवर राईडचा आनंद घेत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • Que: जी कोणती बाईक चालवते?

    Ans: आजी रॉयल एनफिल्ड कंपनीची तपकिरी रंगाची बुलेट चालवताना दिसते.

  • Que: आजींसोबत बुलेटवर कोण बसले ?

    Ans: व्हिडिओमध्ये आजींचा नातू त्यांच्या मागे बसलेला दिसतोय .

Web Title: Haryana grandmother riding royal enfield bullet viral video grandson sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • Bikes
  • Bullet Bike
  • funny viral video
  • Haryana News
  • Instagram News
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Suryakumar Yadav Viral Video : मैदानावर स्टार, जेवणात साधेपणा ! सूर्यकुमार यादव-सरफराज खानचा मटण पार्टीचा VIDEO व्हायरल
1

Suryakumar Yadav Viral Video : मैदानावर स्टार, जेवणात साधेपणा ! सूर्यकुमार यादव-सरफराज खानचा मटण पार्टीचा VIDEO व्हायरल

Meerut CCTV Viral Video : लायटर लावला अन् साडीच्या दुकानाने घेतला पेट; CCTV पाहून व्यापारीही हादरले
2

Meerut CCTV Viral Video : लायटर लावला अन् साडीच्या दुकानाने घेतला पेट; CCTV पाहून व्यापारीही हादरले

Hero VIDA UBX Electric Motorcycle: हिरोची नवीन इलेक्ट्रिक बाईक भारतात टेस्टिंगदरम्यान दिसली; 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता
3

Hero VIDA UBX Electric Motorcycle: हिरोची नवीन इलेक्ट्रिक बाईक भारतात टेस्टिंगदरम्यान दिसली; 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता

Hero Xpulse 450 vs Himalayan 450 vs KTM 390 Adventure R; कोणती अ‍ॅडव्हेंचर बाईक ठरणार बेस्ट?
4

Hero Xpulse 450 vs Himalayan 450 vs KTM 390 Adventure R; कोणती अ‍ॅडव्हेंचर बाईक ठरणार बेस्ट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.