Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suryakumar Yadav Viral Video : मैदानावर स्टार, जेवणात साधेपणा ! सूर्यकुमार यादव-सरफराज खानचा मटण पार्टीचा VIDEO व्हायरल

Suryakumar Yadav Viral Video : भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान यांचा जमिनीवर मांडी घालून बसत चुलीवर शिजवलेल्या मटणाचा आस्वाद घेण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 15, 2026 | 08:37 PM
Suryakumar Yadav and Sarfaraz Khan Enjoy Mutton Party ( सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान यांनी मटण पार्टीचा आनंद लुटला )

Suryakumar Yadav and Sarfaraz Khan Enjoy Mutton Party ( सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान यांनी मटण पार्टीचा आनंद लुटला )

Follow Us
Follow Us:
  • मेजवाणी म्हणून चक्क चुलीवरचं मटण शिजत आहे  
  • खेळाडूंच्या उघडपणे मांसाहार करण्यावर टीका 
  • आपल्या मुळांशी जोडले राहणे, हेच खऱ्या नायकाचे वैशिष्ट्य 
Suryakumar Yadav Viral Video :  सोशल मिडियावर क्रिकेटर सुर्य कुमार यादवचा व्हिडिओ खूप प्रसिद्ध होतोय. या व्हिडिओ मध्ये तो आणि त्याचा मित्र सरफराज खान एकत्र जेवण करत आहे. जेवण करताना हे दोघेही एका साध्या खोलीमध्ये बसून आणि चक्क जमिनिवर मांडी घालून जेवणाचा आनंद घेत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

मेजवाणी म्हणून चक्क चुलीवरचं मटण शिजत आहे

ऐवढेच नव्हते तर जेवणात मेजवाणी म्हणून चक्क चुलीवरचं मटण शिजत आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान वायरल झाला आहे. मुंबईच्या विजयानंतर कोलकात्यात सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान जमिनीवर बसून मटण आणि रोटी खात असल्याचा व्हिडिओ चाहत्यांची मने जिंकत आहेत.

सूर्यकुमार यादव और सरफराज खान अपने एक दोस्त के कमरे में मटन पार्टी का आनंद ले रहे हैं। सरफराज ने कहा- ‘इतना अच्छा खाना बना है कि बात करने का मन ही नहीं कर रहा, सिर्फ खाने का मन कर रहा है।’ 1/2 https://t.co/HmybidvQuQ — Shivaji Mishra (@askshivaji27) November 15, 2026

खेळाडूंच्या उघडपणे मांसाहार करण्यावर टीका

सोशल मीडियावर या व्हिडिओला विरोध देखील होताना दिसत आहे. इंटरनेटवरील एका गटाने खेळाडूंच्या उघडपणे मांसाहार करण्यावर सुद्धा टीका केली आहे, तर दुसरीकडे क्रिकेट चाहते. या दोन स्टार्सच्या साधेपणाचे जोरदार समर्थन करत, त्यांच्या या विरोधाला मूर्खपणाचे ठरवत आहेत.

सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान आपल्या मित्राबरोबर मटन पार्टीचा आनंद घेत आहेत, मध्येच व्हिडिओ सुरू असताना सुर्य कुमार यादव सरफराजला आवाज देतो. यावर सरफराज खान म्हणतो, ” जेवण ऐवढे चांगले झाले आहे की, बोलण्याची इच्छा होत नाही. फक्त खान्याचं मन करत आहे.” असे सरफराज म्हणतो.

Nagaland Viral Video : चिमुकलीने गायले ‘जन गण मन’! मंत्र्यांची पोस्ट चर्चेत, व्हिडिओ पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

आपल्या मुळांशी जोडले राहणे, हेच खऱ्या नायकाचे वैशिष्ट्य

मैदानावर षटकार ठोकणारा सूर्यकुमार यादव याचे मैदानाबाहेर असणारे आपले साधेपण आणि प्रियजनांशी असलेले नातेसंबंध मनाला भुरळ पाडले आहे. गरिबीतून श्रीमंतीकडे झालेली वाटचाल करून देखील आपल्या मुळांशी जोडले राहणे, हेच खऱ्या नायकाचे वैशिष्ट्य आहे. असे या व्हिडिओ स्पष्ट होते.

IRCTC Food Controversy : रेल्वेच्या जेवणात निष्काळजीपणाचा कळस! डाळीत धातूचा तुकडा, व्हिडिओ व्हायरल होताच IRCTC कारवाई

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सूर्यकुमार यादव आणि सरफराज खानचा कोणता व्हिडिओ व्हायरल होतोय ?

    Ans: दोघेही जमिनीवर मांडी घालून बसून चुलीवर शिजवलेल्या मटणाचा आणि रोटीचा आस्वाद घेत असल्याचा व्हिडिओ

  • Que: कुठे जेवण करताना दिसत आहेत?

    Ans: दोघेही एका साध्या खोलीत जमिनीवर बसून जेवण करताना दिसत आहेत.

  • Que: कोणत्या पदार्थाची मेजवानी आहे?

    Ans: चुलीवर शिजवलेले मटण आणि रोटीची मेजवानी पाहायला मिळते.

Web Title: Suryakumar yadav sarfaraz khan mutton party viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • funny viral video
  • Indian Criket team
  • Sarfaraz Khan
  • Suryakumar Yadav
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Meerut CCTV Viral Video : लायटर लावला अन् साडीच्या दुकानाने घेतला पेट; CCTV पाहून व्यापारीही हादरले
1

Meerut CCTV Viral Video : लायटर लावला अन् साडीच्या दुकानाने घेतला पेट; CCTV पाहून व्यापारीही हादरले

Bride Mud Viral Video : लग्नाचा हॅाल काही मिनिटांवर असतानाच काळाचा घाला? नवरीची कार थेट शेतात पलटी, VIDEO व्हायरल
2

Bride Mud Viral Video : लग्नाचा हॅाल काही मिनिटांवर असतानाच काळाचा घाला? नवरीची कार थेट शेतात पलटी, VIDEO व्हायरल

मोर्शी नगर परिषदेच्या छतावरील पार्टी चर्चेत, अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्याची चर्चा; व्हायरल व्हिडीओने खळबळ
3

मोर्शी नगर परिषदेच्या छतावरील पार्टी चर्चेत, अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्याची चर्चा; व्हायरल व्हिडीओने खळबळ

Monkey Attacks Woman in Vadodara : सोसायटीत घुसलं अन् महिलेवर तुटून पडलं! माकडाच्या हल्ल्याचा VIDEO व्हायरल
4

Monkey Attacks Woman in Vadodara : सोसायटीत घुसलं अन् महिलेवर तुटून पडलं! माकडाच्या हल्ल्याचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.