
Panda Saves Little Girl After She Falls Into Enclosure at Zoo ( प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यात पडलेल्या लहान मुलीला पांडाने वाचवले ) फोटो सौजन्य AI
पण पांडाच्या पिजऱ्यात पडल्यानंतर या पांडाने मुलीला कोणतीही इजा नकरता त्या मुलीच्या पालकांकडे सुखरुप परत केले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार हा व्हिडिओ परदेशातील एका प्राणी संग्रालायत दिसत असून लोक या प्राणीसंग्रहालयात पांडाला बघण्यासाठी थांबले होते. अचानक प्राणी संग्रालयातील जमलेल्या दामपत्याचे एक लहान मुल खाली पडते. हे पाहून संगळे लोक घाबरतात.
छोटी बच्ची फिसलकर पांडा के सामने गिर गई , उसके बाद पांडा ने बच्ची के साथ जो किया आप देखकर रह जाएंगे हैरान https://t.co/qfTQjntUtB — RAO SAHAB (@raosahab3101990) November 11, 2026
पांडा हा प्राणी दिसायला शांत असला तरी, तो एक वन्य प्राणी आहे. त्यांच्या पिजऱ्यामध्ये एखादे लहान मूल पडणे हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. या व्हिडिओ मध्ये एका पिवळ्या कलरचे कपडे घातलेली मुलगी खाली पडताच तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष लगेच तिच्याकडे जाते.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावर लोकांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युजर्सनी पांडाच्या वर्तनाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे, तर काहींनी असे म्हटले आहे की, ” प्राण्यांमध्ये खूप सहनशीलता आणि प्रेम असते. एक निरागस लहान मुलगी पडली आणि पांडाने तिला लगेच उचलून धरले.आपण माणसेही असेच असतो तर किती बरे झाले असते. ”
” त्या मुलीचे पालक निष्काळजी आहेत. जर ती शहराबाहेर पडली असती, तर मोठा अपघात होऊ शकला असता. पण इथे पांडा कौतुकास पात्र आहे. त्याने त्या मुलीला तिच्या पालकांकडे सुखरूप परत पोहोचवले. ”
” हा पांडा खूप हुशार आहे; हे मान्य करावेच लागेल की, त्याच्यातही माणुसकी आहे.”
Viral Video : गाडी आणि भिंतीच्या मध्ये अडकली चिमुरडी; चालकाने काय करावे? व्हिडिओ व्हायरल