Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्या चोर बनेगा रे तू! बाईक चोरायला आला अन् लाईटऐवजी चुकून वाजवली डोअर बेल, मग जे घडलं… हास्यास्पद Video Viral

Thief Funny Video : चोरांची फजिती झालेली तुम्ही कधी पाहिली आहे का? चोरी करायला आलेल्या चोरांनी घोडचूक केली ज्यामुळे काहीही न लुटता त्यांना तिथून पळून जावं लागलं. या मजेदार घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 18, 2026 | 02:50 PM
क्या चोर बनेगा रे तू! बाईक चोरायला आला अन् लाईटऐवजी चुकून वाजवली डोअर बेल, मग जे घडलं... हास्यास्पद Video Viral

क्या चोर बनेगा रे तू! बाईक चोरायला आला अन् लाईटऐवजी चुकून वाजवली डोअर बेल, मग जे घडलं... हास्यास्पद Video Viral

Follow Us
Follow Us:
  • दोन चोर बाईक चोरण्यासाठी घराजवळ आले, पण चुकून बेल वाजवल्याने घरातील लोक जागे झाले.
  • घाबरून चोरांना चोरी न करताच तिथून पळून जावे लागले.
  • संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
चोरी करणंही सोपं काम नाही हे तुम्हाला आताचा व्हायरल व्हिडिओ पाहून समजेल. चुका या सर्वांकडून होतातच पण चोराकडूनही चूक होणे कोणत्या मिश्किल गोष्टीहून कमी नाही. मोठ्या तरबेजीने चोरी करणारा चोर यावेळी फसला आणि त्याची जागीच झाली फजिती. याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल की चोराने नक्की असं केलं तरी काय… तर आम्ही तुम्हाला सांगतो की, चोर आला तर होता गुपचूप चोरी करायला पण त्याची एक चूक त्याला अडचणीत आणते. परिणामी चोरी न करताच त्याला तिथून निघून जावे लागते. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

LPG गॅससाठी बाईच्या अंगात आलं वारं…! क्षणार्धात हावभाव बदलले अन्..; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये, दोन मास्क घातलेले चोर बाईक चोरण्याच्या उद्देशाने एका घराजवळ आल्याचे दिसतात. यातील एक चोर बाईकजवळ जातो तर दुसरा लाईट लावण्यासाठी घराबाहेरील बटण प्रेस करतो. हे बटण प्रेस करताच घराची डोअर बेल वाजते ज्यामुळे घरातील लोक जागी होतात आणि परिणामी चोरांना चोरी न करताच तिथून पळून जावे लागते. चोरांची ही मजेदार फजिती आता घराबाहेरील सीसीटीव्हि कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. स्वत:च खड्डा खोदून त्यात स्वत:च पडावं अशी घटना चोरांबरोबर घडली ज्याने सर्वांनाच हसू अनावर केलं. अनेक यूजर्सनेही व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ना मरणाचा धाक, ना कायद्याचा! रिलासाठी थेट धावत्या बसखाली घुसला तरुण ; VIDEO पाहून नेटकरी संतापले

हा व्हिडिओ @headlines24h नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘दोन चोरांना त्यांच्या रात्रीचा सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा दिवे बंद करण्याऐवजी त्यांनी चुकून घराची बेल वाजवली. आपली चूक लक्षात येताच, ते प्रचंड घाबरले आणि तिथून पळून गेले! कधीकधी एखादं चुकीचं बटण दाबणंही, एखादी अगदी निर्दोष योजना उधळून लावण्यासाठी पुरेसं ठरतं’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रशिक्षण काळातील ‘चुकांतून शिकणे’ ही बाब मनाला भिडली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चोराचा पहिला दिवस असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पुढे जाऊन त्याने साथीदारांचा नक्कीच मार खाल्ला असेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny video thief accidently rings doorbell instead of switching off light while stealing bike viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • funny viral video
  • shocking viral news
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral
1

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
2

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
3

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral
4

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.