Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत पिझ्झ्यामध्ये आढळले काचेचे तुकडे; डॉमिनोवर प्रश्नचिन्ह

अरूण कोल्लुरी यांनी डॉमिनोजच्या रेस्टॉरंटमधून पिझ्झा ऑर्डर केला. पिझ्झा खात असताना त्याला काचेचे तुकडे आढळले. पिझ्झामध्ये त्याला तब्बल दोन ते तीन मोठे काचेचे तुकडे आढळले. संतापलेल्या या ग्राहकाने लगेच काचेच्या तुकड्यांसह पिझ्झ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. सदर पोस्टमध्ये त्याने 'जागो ग्राहक जागो' यांना टॅगही केले आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Oct 11, 2022 | 03:06 PM
मुंबईत पिझ्झ्यामध्ये आढळले काचेचे तुकडे; डॉमिनोवर प्रश्नचिन्ह
Follow Us
Follow Us:

मुंबई : पिझ्झ्यामध्ये (Pizza) काचेचे तुकडे सापडणे हे संतापजनक आणि जीवावर बेतणारे ठरू शकते. मुंबईतील एका ग्राहकाने डॉमिनोज (Dominos) या प्रसिद्ध फास्ट फुड रेस्टॉरेंटमधून (Fast Food Restaurant) पिझ्झा मागवला. मात्र, पिझ्झा खात असताना त्याला काचेचे तुकडे (Shards Of Glass) आढळून आलेत. सोशल मीडियावर (Social Media) त्याची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

अरूण कोल्लुरी यांनी डॉमिनोजच्या रेस्टॉरंटमधून पिझ्झा ऑर्डर केला. पिझ्झा खात असताना त्याला काचेचे तुकडे आढळले. पिझ्झामध्ये त्याला तब्बल दोन ते तीन मोठे काचेचे तुकडे आढळले. संतापलेल्या या ग्राहकाने लगेच काचेच्या तुकड्यांसह पिझ्झ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. सदर पोस्टमध्ये त्याने ‘जागो ग्राहक जागो’ यांना टॅगही केले आहे. या पोस्टनंतर पिझ्झा प्रेमींसह सगळ्याच युजर्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

डॉमिनोजच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून जर या व्यक्तीच्या खाण्यात चुकून काच गेले असते तर काय झाले असते, असा संतापजनक विचारही अनेक करीत आहेत. ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली त्याने संताप व्यक्त करत मुंबई पोलिसांत या घटनेबाबत तक्रारही केली आहे. अरूण यांच्या पोस्टवर मुंबई पोलिसांनी उत्तर देत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच, कायदेशीर उपाय शोधण्यापूर्वी डॉमिनोजच्या कस्टमर केअरशी संपर्क साधावा, असा सल्लाही मुंबई पोलिसांनी त्याला दिला आहे.

Web Title: Glass shards found in pizza in mumbai so question marks on dominoes nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2022 | 03:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.