Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIRAL : असा कसा श्रीमंतीचा थाट! खासदाराच्या घरात चक्क सापडली सोन्याची ब्रा अन् रत्नजडित बिकनी?

सोशल मीडियावर एक अजब पोस्ट व्हायरल होत आहे. एका महिला खासदाराच्या घरी चक्क सोन्याची ब्रा आणि रत्नजडित बिकनी सापडल्याचा दावा केला जात आहे. पण खरंच असे काही सापडलं आहे का? जाणून घ्या नेमकं काय आहे सत्य?

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2026 | 10:37 AM
Gold Bra, Millions in Cash and a Jeweled Bikini Found at MP's Home

Gold Bra, Millions in Cash and a Jeweled Bikini Found at MP's Home

Follow Us
Follow Us:
  • सोन्याची ब्रा, रत्नजडित बिकनी अन् नोटांचे ढिग
  • खासदाराच्या घरात नेमकं काय सापडलं?
  • जाणून घ्या सत्य
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक अजब पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एका खासदाराच्या घरात सोन्याने बनवलेले अंतरवर्स्त्र जप्त असल्याचे सांगण्यात येत आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक जण आवाक झाले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

काय आहे नेमकं प्रकरण?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, इराकमध्ये एका खासदाराच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. या रेडदरम्यान अधिकाऱ्यांनी खासदाराच्या घरातून मोठ्या प्रमाणात २७ किलोचे सोने जप्त केले आहे. तसेच ५७ मिलियन डॉर्लसही मिळाली आहे. सर्वात खळबळजनक म्हणजे या रेडमध्ये सोन्यात बनवलेली ब्रा आणि रत्नजडित बिकनी ही जप्त करण्यात आली आहे.

या बिकनीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. व्हायरल पोस्टनुसार, इराकच्या खासदार हिंद अल-अब्बासी यांच्या घरावर रेड मारण्यात आली आहे. यासोबत काही फोटोही जप्त करण्यात आले आहेत. तसेच हिंद अल-अब्बासी यांना अटक झाल्याचीही चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे. हे फोटो, सोन्याची ब्रा, रत्नजडित बिकनी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

काय आहे सत्य?

इराकच्या गल्फ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, २९ जून २०२६ रोजी इराकमध्ये भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान एका खासदाराच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी सुमारे १५.५ दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक जास्त रक्कम आणि मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले आहे.

अधिकृत माहितीनुसार, ही कारवाई खासदार अलिया नसिफ यांच्या घरावर करण्यात आली आहे. हिंद अल-अब्बासी यांच्या घरावर नाही. तसेच सोन्याची ब्रा, रत्नजडित बिकनी, सोने जप्त केल्याच्या दाव्याबाबत इराकच्या सरकारकडून किंवा इतर विश्वासार्ह माध्यमांकडून अद्याप याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवण्याआधी त्याची पडताळणी किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होते.

व्हायरल पोस्ट

सोशल मीडिया पर इन दिनों एक ऐसी तस्वीर का दावा वायरल हो रहा है जिसने सभी लोगों को आश्चर्यचकित कर दिया है यह दवा भ्रष्टाचार विरोधी छापेमारी से संबंधित है जहां लगभग 490 करोड रुपए 27 किलो सोना और सोने से बनी ब्रा और पैंटी 👙बरामद हुई है इसके बाद सोशल मीडिया पर बवाल मचा हुआ है और… pic.twitter.com/LCf63cIF2L — Shailesh Verma (@shaileshvermasp) July 2, 2026

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral

टीप – हे व्हिडिओ, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Gold bra diamond bikini found at mp house viral fact check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • viral news
  • viral post

संबंधित बातम्या

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
1

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
2

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral
3

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
4

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.