Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिंग सेरेमनीच्या वेळी अचानक वराची फाटली पँट, वधूलाही हसू आवरेना; हास्याने लोटपोट करणारा Video Viral

Wedding Viral Video: नको त्या वेळी नको ते घडले आणि सर्वांनाच हसू फुटले! वर वधूला फिल्मी स्टाइलमध्ये उचलायला जातो पण तेवढ्यात मागून त्याची पँट तर्रर्रर्र करून फाटते जे पाहून वधूलाही आपले हसू आवरता येत नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 09, 2025 | 09:53 AM
रिंग सेरेमनीच्या वेळी अचानक वराची फाटली पँट, वधूलाही हसू आवरेना; हास्याने लोटपोट करणारा Video Viral

रिंग सेरेमनीच्या वेळी अचानक वराची फाटली पँट, वधूलाही हसू आवरेना; हास्याने लोटपोट करणारा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मेडिया एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला जगभरातील अनेक गोष्टी एकाच जागी पाहायला मिळतील. इथे बऱ्याच गोष्टी व्हायरल होत आहे. या व्हायरल गोष्टी एकाच विषयाच्या नसून इथे अनेक वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होताना दिसून येतात. लोक यातील दृश्ये पाहून थक्क होतात आणि मग वेगाने त्यांना शेअर करू लागतात ज्यामुळे कमी वेळेतच ते अधिक लोकांपर्यंत पोहचतात आणि व्हायरल होतात. हे असे व्हायरल व्हिडिओज लोकांचे मनोरंजन करण्याचे काम करतात.

इथे बऱ्याचदा लग्नसमारंभातील देखील बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. एखादा समारंभ म्हटला की त्यात अनेक गोष्टी एकत्र पार पडत असतात. अशात बऱ्याचदा आपल्या नकळत अशा काही घटना घडतात ज्यांचा आपण विचारही केला नसावा. या घटना कधी आपल्याला थक्क करतात तर कधी आपल्याला हास्याने लोटपोट करतात. आतादेखील इथे अशीच एक हास्यास्पद घटना व्हायरल झाली आहे ज्यातील दृश्यांचा कधी कोणी विचारही केला नसावा. ही घटना सध्या वेगाने व्हायरल होत असून आम्हाला खात्री आहे की याला पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

गरुड चिमुकल्याला हवेत उचलणार तितक्यात वडिलांनी केलं असं… शिकारीचा हा थरार पाहून हैराण व्हाल; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

वधू-वरांशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून कोणालाही हसू आवरणे कठीण होईल. या व्हिडिओमध्ये वधू आणि वर रिंग सेरेमनीनंतर डान्स फ्लोरवर रोमँटिक मूडमध्ये दिसत होते. दोघेही पाहुण्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यानंतर एक अशी घटना घडते जिला पाहून वधूलाही आपले हसू आवरता येत नाही. तर घडते असे की, वर फिल्मी अंदाजात वधूला उचलण्याचा प्रयत्न करतो मात्र असे करताच अचानक मागून त्याची पँट फाटते आणि रोमँटिक वातावरणाचे हास्यात रूपांतर होते. सुरुवातीला वराला याची माहिती नसते, पण वधूची नजर त्याच्या पॅन्टवर पडताच तिला हसू आवरता येत नाही.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की वधूला वराची फाटलेली पँट समजताच ती जोरजोरात हसायला लागली. हे पाहून सर्व पाहुण्यांनाही हसू आवरता आले नाही. वधूचे हसणे आणि वराची लाजीरवाणी अवस्था व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येते. यानंतर वराचे कुटुंब पटकन स्टेजवर येते आणि त्याला कव्हर करू लागते. यानंतर वर हे सर्व ठीक करण्यासाठी तेथून निघून जातो. ही घटना वरासाठी जरी लज्जास्पद असली तरी याचा व्हिडिओ मात्र अनेकांना हसवण्याचे काम करत आहे.

Russian Girl Viral Video: मद्यधुंद अवस्थेत चालकाच्या मांडीवर बसली, गाडीवरचे नियंत्रण सुटताच…रस्त्यावर घातला हाय व्होल्टेज ड्रामा

हा व्हायरल व्हिडिओ @seva_can111 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पँटला याचवेळी फाटायचे होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खूप हास्यापद आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Grooms pants suddenly got torn during ring ceremony funny video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • funny video
  • funny viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

जेव्हा जबरदस्ती लग्न लावलं जातं…! आत्मसन्मान जपण्याच्या नादात प्रेम गेलं हरपून, नवऱ्याने खाल्लेला पेढा टाकला थुंकून; Video Viral
1

जेव्हा जबरदस्ती लग्न लावलं जातं…! आत्मसन्मान जपण्याच्या नादात प्रेम गेलं हरपून, नवऱ्याने खाल्लेला पेढा टाकला थुंकून; Video Viral

अरे ही रामदेव बाबाजींची बकरी तर नाय? योगाचा मोह आवरता आला नाही, मालकीण जाताच योगा मॅटवर गेली अन् पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल
2

अरे ही रामदेव बाबाजींची बकरी तर नाय? योगाचा मोह आवरता आला नाही, मालकीण जाताच योगा मॅटवर गेली अन् पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल

एक अनोखी स्पर्धा! साडी कमरेला खोचली अन् नवऱ्याला कडेवर घेऊन बायकोने घेतली धाव, मजेदार Video Viral
3

एक अनोखी स्पर्धा! साडी कमरेला खोचली अन् नवऱ्याला कडेवर घेऊन बायकोने घेतली धाव, मजेदार Video Viral

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral
4

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.