Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uganda Viral Video : ना महाराष्ट्र, ना भारत ! शिवरायांचा इतिहास पोहोचला युगांडात, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल

Uganda Viral Video : आफ्रिकेतील युगांडा येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या प्रतापगडावरील ऐतिहासिक भेटीचे प्रभावी नाट्यरूपांतर सादर केले. या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या भूमिका साकारल्या आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 11, 2026 | 04:12 PM
African Students Recreate Shivaji Maharaj and Afzal Khan's Historic ( आफ्रिकन विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्या ऐतिहासिक घटनेची पुनर्रचना केली)

African Students Recreate Shivaji Maharaj and Afzal Khan's Historic ( आफ्रिकन विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्या ऐतिहासिक घटनेची पुनर्रचना केली)

Follow Us
Follow Us:
  • शिवाजी महाराज आणि अफजल खान ऐतिहासिक भेट 
  • आफ्रिकेतील युगांडाच्या एका शाळेमध्ये शिवाजी महाराज  
  • शिवाजी महाराजांचे विचार,आदर्श भारताच्या सीमा ओलांडून नव्या पिढीपर्यंत 
Uganda Viral Video : महाराष्ट्रातील नाही तर, युगांडाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अद्वितीय आणि मुत्सद्देगिरीचे प्रतीक असलेल्या ‘प्रतापगडावरील ऐतिहासिक प्रसंगाचे’ म्हणजेच अफझलखानच्या वधाचे अत्यंत प्रभावी आणि अंगावर काटा आणणारे नाट्यरूपांतर सादर केले. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

शिवाजी महाराज आणि अफजल खान ऐतिहासिक भेट

काल १० नोव्हेंबर! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा ऐतिहासिक दिवस होता. याच दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची ऐतिहासिक भेट झाली होती. याभेटी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेले शौर्य आणि प्रसंगावधान, बुद्धिमत्ता आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहे.

भारतापासून दूर आफ्रिकेतील युगांडा देशात कुठेतरी जेव्हा महाराजांचा इतिहास तिथल्या मुलांना सांगितला जातो, तेव्हा नक्कीच ऊर अभिमानाने भरून येतो.
क्रेडिट: अभिजित कलशेट्टी
#जयशिवराय https://t.co/JC1zxCqBg0
— Engineer (@Engg_suraj3) November 10, 2026

आफ्रिकेतील युगांडाच्या एका शाळेमध्ये शिवाजी महाराज

भारतापासून हजारो किलोमीटर दूर आफ्रिकेतील युगांडाच्या एका शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तेथील शाळेतल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या ऐतिहासिक प्रसंगाची माहिती देण्यात आली. तसेच तेथील मुलांना महाराजांचे आदर्श, संस्कार, शौर्य, दूरदृष्टी, न्यायप्रियता, स्त्रियांचा सन्मान आणि स्वराज्य स्थापनेमागील विचार समजावून सांगितले गेले आहे.

Amravati Viral Video : साधी रिक्षा,पण इंग्रजी एकदम भारी! अमरावतीच्या काकांची सोशल मीडियावर हवा

शिवाजी महाराजांचे विचार, आदर्श भारताच्या सीमा ओलांडून नव्या पिढीपर्यंत

मिळालेल्या माहिती नुसार युगांडाच्या शाळेतल्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भूमिका साकारून हा ऐतिहासिक प्रसंग जिवंत केला. या बद्दल त्यांचे मनापासून कौतुक आणि आभार केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श भारताच्या सीमा ओलांडून जगभरातील नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहेत, यापेक्षा अभिमानाची गोष्ट कोणती असू शकते.

Father Gifts BMW to Son : मुलाच्या यशाचा जल्लोष! नववीच्या परीक्षेत चमकला, वडिलांनी गिफ्ट केली कोट्यवधींची BMW

Web Title: Uganda school students recreate shivaji maharaj afzal khan historic encounter sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • funny viral video
  • viral
  • viral video
  • Yuganda

संबंधित बातम्या

Italy Capri double waterspout : इटलीच्या समुद्रात घडली अद्भूत घटना, कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ ‘डबल वॉटरस्पाउट’, VIDEO VIRAL
1

Italy Capri double waterspout : इटलीच्या समुद्रात घडली अद्भूत घटना, कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ ‘डबल वॉटरस्पाउट’, VIDEO VIRAL

Biryani Stall Dispute: बिर्याणी खायच्या आधीच स्टॉलवरून हरियाणात राडा; गोळीबार, दगडफेक अन्…; Video Viral
2

Biryani Stall Dispute: बिर्याणी खायच्या आधीच स्टॉलवरून हरियाणात राडा; गोळीबार, दगडफेक अन्…; Video Viral

Viral Travel Video: या गावातील लोकांची उंची फक्त ३ फूट? घरांचे दरवाजेही अवघे ३ फुटांचे; इराणमधील गावाचा VIDEO व्हायरल!
3

Viral Travel Video: या गावातील लोकांची उंची फक्त ३ फूट? घरांचे दरवाजेही अवघे ३ फुटांचे; इराणमधील गावाचा VIDEO व्हायरल!

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL
4

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.