Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्राच्या आत दडलंय ‘पाताळ लोक’! अशा गोष्टी मिळाल्या की… पाहूनच थरकाप होऊ लागेल

इतिहासात अशा अनेक गोष्टी घडून गेल्या ज्यांचा आपल्याला सुगावाही लागलेला नाही. मात्र या गोष्टी जेव्हा नव्या रूपात आपल्या समोर येतात तेव्हा आपण अचंबित होऊन जातो. सध्या असाच एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 03, 2024 | 12:34 PM
समुद्राच्या आत दडलंय 'पाताळ लोक

समुद्राच्या आत दडलंय 'पाताळ लोक

Follow Us
Follow Us:

या विश्वात अशा किती गोष्टी आहेत, ज्यांचे रहस्य आजवर उलगडलेले नाही. यातीलच एक आहे पाताळ लोक. तुम्ही अनेकदा याविषयी ऐकले असेल मात्र हे पाताळ लोक खरेच अस्तित्वात आहे का? याचा खुलासा आजवर कोणीही करू शकल नाही. मात्र आता याबाबत एक नवीनच खुलासा करण्यात आला आहे. इतिहासात अशा कितीतरी गोष्टी घडल्या ज्या आपल्याला ठाऊक नाहीत. जेव्हा या गोष्टी कोणत्याही रूपात आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला समजते की आपल्या डोळ्यांपासून लपलेले एक अनोखे जगदेखील असू शकते. असेच एक जग नेपल्सच्या आखातीमध्ये समोर आले आहे, जिथे समुद्राच्या आत अशा गोष्टी सापडल्या ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.

आता संपूर्ण समुद्राच्या आत खोल पाण्यात एक 2000 वर्ष जुने शहर सापडले आहे. हे पाहून गोताखोरांनाही (Divers) आश्चर्य वाटले कारण समुद्राखालच्या वस्तू कोणत्या तरी आलिशान जागेशी जोडल्या गेल्या आहेत. हे खरोखर काही अंडरवर्ल्डसारखे आहे, ज्यामध्ये अनेक रहस्ये लपलेली आहेत.

पाताळ लोकात लपलंय रहस्यमयी नगर

द सनच्या रिपोर्टनुसार, समुद्राखाली सापडलेल्या जगात 177 हेक्टरचे एक जलमग्न शहर आहे, जे सुमारे 2000 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. तथापि, वेळेनुसार याची स्थिती बरीच चांगली आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर यथे फार मोठमोठे पुतळे दिसून आले. समुद्राच्या 20 फूट खाली पृष्ठभागावर एक सुंदर संगमरवरी मजला आहे, ज्याला विलाचा रोसेप्शन मानले जाते. फ्लेग्रेन फील्ड्सच्या पुरातत्व उद्यानानुसार (Archaeological Park of the Phlegraean Fields), हे शहर तिसऱ्या शतकातील असल्याचे मानले जाते, ज्याचे नाव बाईया असे म्हटले जात आहे.

हेदेखील वाचा – जमिनीचे खोदकाम करताना आढळली इजिप्तशियन ममी! भयानक रूप अन् 3500 वर्षांपूर्वीचे सत्य जाणून शास्त्रज्ञांना बसला धक्का

आधुनिक दिसत आहे शहर

असे मानले जात आहे की, श्रीमंत लोक इथे प्रायवेट सहलीसाठी येत असावेत. हे एक फॅशनेबल समुद्री रिसॉर्ट असावे, ज्याभोवती फक्त रोमचे सर्वात श्रीमंत लोक भेटायला आले असतील. ज्युलियस सीझर, क्लियोपात्रा, सिसेरा आणि हॅड्रियन यांसारख्या प्रसिद्ध लोकांनीही या शहराला भेट दिली आहे. जॉन स्माउट नावाच्या संशोधकाचा असा दावा आहे की, क्लियोपाट्रानेही या ठिकाणी भेट दिली असावी. कालांतराने, हे शहर हायड्रोथर्मल आणि भूकंपीय ऍक्टिव्हिटीजमुळे पाण्यात बुडाले.

 

 

Web Title: Hidden abyss found inside the sea story which will surprise you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 12:33 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

NATO Summit : शस्त्र की राजनैतिक खेळी? पंतप्रधान एर्दोगान यांनी ट्रम्प, मॅक्रॉन आणि स्टारमर भेट म्हणून दिली तुर्की बनावटीची पिस्तू
1

NATO Summit : शस्त्र की राजनैतिक खेळी? पंतप्रधान एर्दोगान यांनी ट्रम्प, मॅक्रॉन आणि स्टारमर भेट म्हणून दिली तुर्की बनावटीची पिस्तू

US Iran War: महासत्ता पुन्हा आमनेसामने; जिथे अली खामेनी यांना दफन केले जाणार दोन मोठे रेल्वे पूलच अमेरिकेने उडवले
2

US Iran War: महासत्ता पुन्हा आमनेसामने; जिथे अली खामेनी यांना दफन केले जाणार दोन मोठे रेल्वे पूलच अमेरिकेने उडवले

Trump Gaffe: नाटो परिषदेत ट्रम्प यांची घोडचूक; ‘Islamic Republic of Japan म्हणताच सोशल मीडियावर वाद, 25व्या घटनादुरुस्तीची मागणी
3

Trump Gaffe: नाटो परिषदेत ट्रम्प यांची घोडचूक; ‘Islamic Republic of Japan म्हणताच सोशल मीडियावर वाद, 25व्या घटनादुरुस्तीची मागणी

Iran US Conflict: ‘दादागिरीची किंमत मोजावी लागेल…’ होर्मुझवरून इराणचा एल्गार; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराण आक्रमक
4

Iran US Conflict: ‘दादागिरीची किंमत मोजावी लागेल…’ होर्मुझवरून इराणचा एल्गार; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराण आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.