Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यात दिसलेला प्राणी कोणता? दिल्ली पोलीसांनी केलं स्पष्ट!

राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर दिल्ली पोलिसांचे वक्तव्य आले आहे. व्हिडिओत दिसणार नेमका प्राणी कोणता होता, याबाबत दिल्ली पोलीसांनी स्पष्ट सांगितले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 11, 2024 | 03:46 PM
राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यात दिसलेला प्राणी कोणता? दिल्ली पोलीसांनी केलं स्पष्ट!
Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मदी यांचा ९ जूनला मोठ्या उत्साहात शपथविधी सोहळा पार पडला. त्यांच्याबरोबर ७१ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, एकीकडे शपथविधी सुरू असताना राष्ट्रपती भवनात बिबट्या दिसला असल्याची चर्चा आहे होती. मात्र राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर दिल्ली पोलिसांचे वक्तव्य आले आहे.

या व्हायरल व्हिडिओ दिल्ली पोलीसांनी म्हटलं की, काही मीडिया चॅनेल्स आणि सोशल मीडिया हँडल रविवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी समारंभाच्या थेट प्रक्षेपणादरम्यान पकडलेल्या प्राण्याचे छायाचित्र दाखवत आहेत आणि ते जंगली प्राणी असल्याचा दावा करत आहेत. हे तथ्य खरे नाहीत. कॅमेऱ्यात कैद झालेला प्राणी एक सामान्य पाळीव मांजर आहे. कृपया अशा क्षुल्लक अफवांवर लक्ष देऊ नका.

An animal was seen strolling back in the Rashtrapati Bhavan after MP Durga Das finished the paperwork Some say it was a LEOPARD while others call it some pet animal. Have a look ? pic.twitter.com/PKfun580PM — Politicspedia ( मोदी जी का परिवार ) (@Politicspedia23) June 10, 2024

दिल्ली पोलिसांनी सोमवारी स्पष्ट केले की, शपथविधी सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणात दिसणारा प्राणी हा एक सामान्य पाळीव मांजर होता, जंगली प्राणी नव्हता. नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या 71 मंत्र्यांनीही राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. समारंभाची एक छोटी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांनी राष्ट्रपती भवनाच्या कॉरिडॉरमध्ये एक प्राणी फिरताना पाहिले.

Some media channels and social media handles are showing an animal image captured during the live telecast of oath taking ceremony held at the Rashtrapati Bhavan yesterday, claiming it to be a wild animal. — Delhi Police (@DelhiPolice) June 10, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७२ मंत्र्यांसह राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या सोहळ्यादरम्यानच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राष्ट्रपती भवनात 8 हजार लोकांनी खचाखच भरलेल्या शपथविधी सोहळ्यात एका प्राण्याने लक्ष वेधून घेतल्याचं व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शपथविधीच्या सोहळ्यात मध्यभागी एक प्राणी दिसला, जो बहुतेक लोक बिबट्या असल्याचा दावा करत आहेत. बिबट्या मंचाच्या मागे फिरताना दिसला, जिथे पंतप्रधान मोदींसोबत इतर मंत्री बसले होते. मात्र यावर आता दिल्ली पोलीसांनी सांगितलं.

Web Title: House cat not leopard delhi police on mysterious animal spotted during modi cabinet oath taking ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2024 | 03:46 PM

Topics:  

  • narendra modi

संबंधित बातम्या

India Lockdown Again : भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं ‘ते’ वक्तव्य अन् …; काय आहे सत्य?
1

India Lockdown Again : भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं ‘ते’ वक्तव्य अन् …; काय आहे सत्य?

Delhi Breaking: सकाळी ७:२८ ला आला ईमेल आणि दिल्ली हादरली; विधानसभा अन् मेट्रो स्टेशनवर बॉम्बची धमकी
2

Delhi Breaking: सकाळी ७:२८ ला आला ईमेल आणि दिल्ली हादरली; विधानसभा अन् मेट्रो स्टेशनवर बॉम्बची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.