Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jodhpur Viral Video : दिवाळीच्या रात्री तरुणांचा स्टंट पडला महागात ! बोलेरो कॅम्पर थेट उलटली

Jodhpur Viral Video : दिवाळीच्या रात्री राजस्थानमधील जोधपूर येथील जेडीए चौकाजवळ काही तरुणांनी बोलेरो कॅम्परमधून धोकादायक स्टंट केला. ड्रिफ्ट करण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 09, 2026 | 06:45 PM
Bolero Camper Accident Video ( बोलेरो कॅम्पर अपघाताचा व्हिडिओ ) फोटो सौजन्य AI

Bolero Camper Accident Video ( बोलेरो कॅम्पर अपघाताचा व्हिडिओ ) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल 
  • दिवाळीच्या रात्री जोधपूरमधील जेडीए चौकाजवळ स्टंट  
  • पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत 
 

Jodhpur Viral Video :  दिवाळीच्या रात्री  जोधपूरमधील जेडीए (JDA) चौकाजवळ एका तरुणाने आणि त्याच्या मित्रांनी रस्त्यावर एक जिवघेणा धोकादायक स्टंट केला. या घटनेत एक ‘बोलेरो कॅम्पर’ गाडी उलटली. स्टंट करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. या घटनेत सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही. पण रस्त्यावर असा जिवघेणा स्टंट नागरिकांचा जिव घेऊ शकतो. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हारल होतोय.

घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल

दिवाळीचा सण सुरू असून प्रत्येक जण दिवाळीचा सण आपल्या परिवारा सोबत आणि मित्र मैत्रीणींबरोबर साजरा करताना दिसत आहेत.अशामध्येच जोधपूर इथल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओत स्पष्ट दिसून येतेय की, काही तरुण मुलांची टोळी एका काळ्या रंगाच्या ‘बोलेरो कॅम्पर ‘ दिवाळीच्या रात्री जोधपूच्या जेडीए (JDA)चौकाजवळ हुलड बाजी करताना दिसत होती.

एक तरुण आपल्या मित्रासोबत स्टंट बाजी करता करता अखी बोलेरो गाडी पलटली, स्वताचा तर जिव धोक्यात घातलचं पण इतर मित्राचा सुद्धा जिव धोक्यात घालण्याचा त्याने प्रयत्न केला.

यह सब क्या है?
सड़कों पर इस तरह के स्टंट करना मनोरंजन नहीं है जानलेवा है
सड़क चलने के लिए है स्टंट दिखाना है तो मौत के कुएं में गाड़ी चलाएं
📍 जयपुर | जेडीए सर्किल —- https://t.co/ga9GLpsoTe
— praveen jain 🇮🇳 (@PravinJain121) November 9, 2026

दिवाळीच्या रात्री जोधपूरमधील जेडीए चौकाजवळ स्टंट

दिवाळीच्या रात्री जोधपूरमधील जेडीए चौकाजवळ या धोकादायक स्टंटमुळे मोठा अपघात घडला असता. स्थानिकांच्या  म्हणण्यानुसार, गाडी चालवणारा तरुण सार्वजनिक रस्त्यावर अतिशय आक्रमक पद्धतीने गाडी चालवत होता आणि ‘ड्रिफ्ट’ (गाडी घसरवणे) करण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा अचानक गाडी एका बाजूला उलटली. या अपघातात पिक-अप ट्रकचे मोठे नुकसान झाले असले, तरी गाडीतील प्रवासी आणि जवळ उभे असलेले त्याचे मित्र गंभीर दुखापतीतून बचावले आहेत.

Diwali Viral Video : काकांचा भन्नाट ‘हेलिकॉप्टर स्टंट’! हातात पेटता फटाका फिरवला, व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क

पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत

या घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले व बेजबाबदारपणे गाडी चालवून सार्वजनिक नागरिकांना धोका निर्माण केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.

Gurugram Viral Video :  गुरुग्राममध्ये दिवसाढवळ्या दुचाकीवरून चोरी, गुन्हेगाराने मोबाईल हिसकावून काढला पळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: बोलेरो कॅम्परचा अपघात कुठे झाला?

    Ans: जोधपूर शहरातील जेडीए (JDA) चौकाजवळ हा अपघात झाला.

  • Que: गाडी कशी उलटली?

    Ans: गाडी ड्रिफ्ट करण्याचा स्टंट करत होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली.

  • Que: अपघातात कोणी जखमी झाले का?

    Ans: या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

Web Title: Jodhpur viral video bolero camper overturns diwali stunt sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • Car Viral Video
  • viral

संबंधित बातम्या

Sonchafa Jewellers Viral Advertisement : सौंदर्याच्या पारंपरिक चौकट मोडणारी सोनचाफा ज्वेलर्सची जाहिरात; सोशल मिडियावर कौतुक
1

Sonchafa Jewellers Viral Advertisement : सौंदर्याच्या पारंपरिक चौकट मोडणारी सोनचाफा ज्वेलर्सची जाहिरात; सोशल मिडियावर कौतुक

Delhi Couple Viral News : माशांचा जीव वाचवण्यासाठी जोडप्याचा अनोखा प्रयोग; कौतुक की ट्रोलिंग? सोशल मीडियावर रंगली चर्चा
2

Delhi Couple Viral News : माशांचा जीव वाचवण्यासाठी जोडप्याचा अनोखा प्रयोग; कौतुक की ट्रोलिंग? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Delhi Viral Video : दिल्लीच्या रस्त्यावर धूर फवारणारी गाडी पाहून ब्रिटिश व्लॉगरला धक्का; म्हणाला, ‘भारत सर्वात वेडा देश!’
3

Delhi Viral Video : दिल्लीच्या रस्त्यावर धूर फवारणारी गाडी पाहून ब्रिटिश व्लॉगरला धक्का; म्हणाला, ‘भारत सर्वात वेडा देश!’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.