Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

Cow Ride : कांवड यात्रेसाठी भक्ताची भन्नाट कल्पना. बाईकला माॅडिफाय करत दिला असा लूक की पाहून भोलेनाथही झाले असावे थक्क. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून यूजर्सने यातील दृष्यांवर आश्चर्य व्यक्त केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 12, 2026 | 09:21 AM
अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • श्रावणातील कांवड यात्रेत भक्ताने बाईकला दिला नंदी महाराजांचा अनोखा लूक.
  • पांढरे केसाळ आवरण, शिंगे आणि खास डिझाइनमुळे बाईकने वेधले सर्वांचे लक्ष.
  • या भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत.
अलिकडे श्रावणातील कांवड यात्रा देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. रत्यांवर केसरी रंग आणि भोलेनाथांच्या घोषणा सर्वत्र घुमत असतानाच सोशल मिडियावर एक मजेदार व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत व्यक्तीने असा जुगाड करुन दाखवलाय की त्याला पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. खरतंर यात एका भक्ताने साधारण बाईकला माॅडिफाय करत त्याला भगवान शिवाचे वाहन नंदीसारखा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे होतं असं की, व्यक्ती बाईक राईड करत असतो पण पाहणाऱ्याला असं वाटतं की तो नंदीबैलावर म्हणजेच गायीवर बसून सफर करत आहे.

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, या माॅडिफाय केलेल्या बाईकवर बसून कपल कावड यात्रेच्या मिरवणुकीचा भाग होत आहेत. बाईकला आकर्षक आणि अस्सल रूप देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आहेत. बाईकचे संपूर्ण बाह्य आवरण एका मऊ, केसाळ पांढऱ्या आवरणाने झाकलेले आहे, जे नंदीच्या त्वचेची नक्कल करते.

इतकंच नाही तर बाईकच्या हेडलाईटला नंदी महाराजांप्रमाणे चेहरा देण्यात आला होता. यावर आपल्याला दोन शिंगे देखील बसवण्यात आल्याचे दिसून येते. बाईकला इतक्या हुबेहुब सजवण्यात आले असते दूरुन पाहिल्यास बाईकवर नाही तर गायीवरच बसल्याचा भास कुणालाही होईल. या जुगाडाचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून भाविकाच्या अनोख्या श्रद्धेवर यूजर्सने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

घटनेचा हा व्हिडिओ @unseenbarish नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर ट्रेंड करत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “हा जुगाड पाहून नंदी महाराजही म्हणतील, माझी कॉपी का केली?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दूरून पाहिलं तर खरंच नंदीवर बसल्यासारखं वाटतंय”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पेट्रोलवर चालणारा नंदी पहिल्यांदाच पाहिला!”.

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

कांवड यात्रेचे महत्त्व काय?

ही एक धार्मिक, पवित्र यात्रा आहे ज्यात शिवभक्त पायी आपल्या वाहनांच्या मदतीने गंगा नदीचे पाणी घेतात आणि मग या पवित्र पाण्याला आपल्या खांद्यावर कावडीत घेऊन परत येतात. या पाण्याने शिवमंदिरातील भगवान भोलेनाथांवर जलाभिषेक केला जातो. या यात्रेत नेहमीच अनेक अनोके दृष्य पाहायला मिळतात आणि यावर्षीचे दृष्यही काही फारसे बदलले नाही. भाविक नवनवीन कल्पना घेऊन यात्रेत सामील झाले आणि याचे अनेक सोशल मिडियावर व्हायरल झाले.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Kanwar yatra viral video bike modified as nandi jugaad shiva devotee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 09:21 AM

Topics:  

  • Lord Shiva
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral
1

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
2

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
3

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral
4

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.