Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल

Fight Viral Video : रेल्वे स्थानकावरच आरपीएफ महिला अधिकाऱ्याशी दोन महिला भिडल्या, केस ओढले, जमिनीवर लोळवलं अन् हाय व्होल्टेज ड्रामा पाहण्यासाठी स्थानकावर जमली बघ्यांची गर्दी. घटनेचा व्हिडिओ इंटरनेवर चांगलाय व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 10, 2026 | 02:21 PM
कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • कोलकाता मेट्रो स्थानकावर दोन महिलांचा आरपीएफ जवानासोबत राडा
  • केस पकडत महिला जवानाला केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल
  • दोन्ही महिलांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड
सोमवारी रात्री कोलकात्याच्या नेताजी भवन रेल्वे स्थानकावर एक विचित्र आणि हिंसक घटना घडली. दोन महिलांचा पारा चढला आणि त्यांनी थेट रेल्वे स्थानकावरील आरपीएफ महिला अधिकऱ्यासोबत हाणामारी करायला सुरुवात केली. हे भांडण इतकं जबरदस्त होतं की आजूबाजूचे प्रवासीही दृष्य पाहून हादरले आणि लोकांनी ही घटना आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करुन घेतली. व्हिडिओमध्ये केस पकडत आणि जमिनीवर लोळवत महिला आरपीएफ जवानाला मारहाण करताना दिसले. घटना सध्या चांगलीच चर्चेत असून चला प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं

काय आहे प्रकरण?

सदर घटना रात्री १० वाजताच्या सुमारास ब्लू लाईनवरील भवानीपूर येथील नेताजी भवन स्थानकावर घडून आली. मेट्रो अधिकाऱ्यांचे मते, दोन महिला प्रवासींनी कोणत्याही कारणाशिवाय आरपीएफ महिला जवानासोबत भांडण करायला सुरुवात केली. व्हायरल व्हिडिओत दोन महिला आरपीएफ महिलेवर हल्ला करताना आणि अधिकाऱ्याला मारताना स्पष्ट दिसून आल्या. ही हाणामारी साधी नव अधिकाऱ्याचे केस पकडत, जमिनीवर लोळवत महिला या हाणामारीत आरपीएफ महिलेला मारत असतात. हा हाय व्होल्टेज ड्रामा पुढे जाऊन इतका वाढतो की, यात इतर आरपीएफ अधिकारी आणि आजूबाजूने जाणाऱ्या प्रवाशांना अखेर हस्तक्षेप घ्यावा लागतो. व्हिडिओच्या शेवटी सर्वजण दोन्ही महिलांना आरपीएफ अधिकाऱ्यापासून वेगळे करताना दिसून येतात.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही महिलांनी सुरुवातील ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केले. यावर कारवाई करण्यासाठी जेव्हा RPF कर्मचारी घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनी समजूत काढत महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतरही जेव्हा महिला ऐकल्या नाहीत तेव्हा त्यांच्यावर प्रत्येकी १००० रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच ट्रेंड करत असून महिलांच्या या वर्तनावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

🚨 WOMEN PASSENGERS SCUFFLE WITH RPF STAFF AT KOLKATA METRO Two female passengers allegedly got into a scuffle with on-duty RPF personnel at Netaji Bhawan Metro Station in Kolkata on September 7. According to Metro authorities, the women misbehaved with staff and were later… pic.twitter.com/cWbHaDSgBJ — contentkikamii (@contentkikamii) September 10, 2026

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!

हा व्हिडिओ @contentkikamii नावाच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला चांगलेच व्हूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “एवढा राग आला तरी सार्वजनिक ठिकाणी अशी मारामारी योग्य नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण नक्की घडलं काय?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “रेल्वे स्थानक म्हणजे कुस्तीचा नवा आखाडा झालाय”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Kolkata netaji bhawan metro station two women fight rpf woman officer viral video rs 1000 fine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Kolkata
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं
1

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!
2

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
3

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral
4

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.