Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Most Wanted Maoist Surrender : मोस्ट वाँटेड माओवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण, कोलकाता पोलिसांना मोठे यश

Most Wanted Maoist Surrender : पश्चिम बंगालमधील मोस्ट वाँटेड माओवादी दाम्पत्य मंगल आणि मालती यांनी कोलकाता पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दोघांनी पोलिसांकडे एके-47 आणि इन्सास रायफल सुपूर्द केली. दाम्पत्यावर एकूण 7 लाखांचे बक्षीस होते.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 23, 2026 | 05:24 PM
Most Wanted Maoist Surrender : मोस्ट वाँटेड माओवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण, कोलकाता पोलिसांना मोठे यश

Most Wanted Maoist Surrender : मोस्ट वाँटेड माओवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण, कोलकाता पोलिसांना मोठे यश

Follow Us
Follow Us:
  • माओवादी दाम्पत्याची झारखंडमध्येही दहशत
  • त्यांच्यावर 7 लाखांचं बक्षिस
  • याआधीही अनेक माओवाद्यांचे आत्मसमर्पण
 

पश्चिम बंगाल आणि त्याच्या शेजारील राज्य झारखंडमधील मोस्ट वॉन्टेड माओवादी दाम्पत्य मंगल आणि मालती यांनी शुक्रवारी लालबाजार स्थित कोलकाता पोलीस मुख्यालयात पोलीस आयुक्त अजय के. नंद यांच्यासमोर आत्मसमर्पण (Most Wanted Maoist Surrender) केले. आत्मसमर्पणावेळी त्यांनी पोलिसांना एक एके-47 आणि इन्सास रायफल सोपवली.

पोलिसांच्या मते, मंगल आणि मालती दोन्हीही पश्चिम बंगालचे रहिवाशी आहेत. मंगल पश्चिम मेदिनीपुरच्या सालबोनी, तर मालती झारग्राम जिल्ह्याच्या गोपीबल्लभपुरमधील राहणारे आहेत.

माओवादी दाम्पत्याची झारखंडमध्येही दहशत

दरम्यान, या माओवाद्यांच्या कारवाया मुख्य रुपात झारखंडपर्यंतच मर्यादीत होती. ते अनेक वेळा पश्चिम बंगालला यायचे. मंगल सर्वात आधी झारखंडच्या दमला परिसर आणि नंतर सारंडा परिसरात माओवादी कारवाईत सहभागी झाला. मालती ही मंगलनंतर डाव्या विचारसरणीच्या माओवादी गटात सहभागी झाली. सुरुवातीपासूनच ती झारखंडमधील कारवायांमध्ये सक्रिय होती.
पोलिसांच्या मते, सुरक्षा दलाच्या सततच्या दबावामुळे माओवाद्यांनी या वर्षाच्या सुरुवातीपासून झारखंडच्या सारंडा वन परिसराला सोडण्यास सुरू केले होते. त्यांच्यासाठी तेथे काम करणे कठिण झाले होते. सुरक्षा दलाच्या यादीत पश्चिम बंगालचे जवळपास 13 माओवाद्यांचा समावेश होता, ज्यांना अनेक मोहिमांत अटक करण्यात आली आहे.

India China Tension: अरुणाचल प्रदेश सीमेवर भारत-चीन सैन्यात संघर्ष; ITBP प्रमुखांचा मोठा खुलासा, काँग्रेस आक्रमक

माओवादी दाम्पत्यावर 7 लाखांचं बक्षिस

दरम्यान, नुकतेच झारखंडमधून तीन माओवाद्यांना अटक करण्यात आली, ज्यात एक मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता पुष्पाने काही महिन्यांपूर्वी कोलकातामध्ये आत्मसमर्पण केले होते. आता मंगल व मालतीनेही कोलकाता पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी मंगलवर 5 लाख, तर मालतीवर 2 लाखांचे बक्षिस ठेवले होते.
माओवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोलकाता पोलीस प्रमुख अजय के. नंद म्हणाले की, मंगल 2010 च्या जवळपास माओवादी आंदोलनात सहभागी झाला होता. 2011-12 नंतर तो झारखंडला गेला. तसेच दिवंगत माओवादी नेता कोटेश्वर राव उर्फ किशनजीच्या जवळचा समजला जातो. किशनजी नोव्हेंबर 2011 मध्ये पोलिसांच्या चकमकीत मारला गेला होता.
आत्मसमर्पणाबाबतच्या आपल्या निर्णयाबाबत मंगल म्हणाला की, मला समजलं होते की, सशस्त्र संघर्षाने सामाजिक बदल घडवता येत नाही. तो म्हणाला की, आम्ही दोघांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही आत्मसमर्पणाचा मार्ग निवडला.

Neha Bora Delhi High Court: कॅनॉट प्लेसचे आंदोलन नेहा बोराने बोलवले नाही..; दिल्ली उच्च न्यायालायत सुनावणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोस्ट वाँटेड माओवादी दाम्पत्य कोण आहे?

    Ans: मंगल आणि मालती अशी आत्मसमर्पण केलेल्या माओवादी दाम्पत्याची नावे आहेत.

  • Que: मंगल आणि मालती यांनी कुठे आत्मसमर्पण केले?

    Ans: दोघांनी कोलकाता येथील लालबाजारमधील पोलीस मुख्यालयात पोलीस आयुक्त अजय के. नंद यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.

  • Que: मंगल आणि मालती यांनी आत्मसमर्पण का केले?

    Ans: मंगलच्या म्हणण्यानुसार, सशस्त्र संघर्षातून सामाजिक बदल घडवता येत नाही, याची जाणीव झाल्यानंतर दोघांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Most wanted maoist surrender couple mangal malati kolkata police rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Jharkhand
  • Kolkata
  • West bengal

संबंधित बातम्या

Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची चाहूल! तामिळनाडूत 26 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
1

Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची चाहूल! तामिळनाडूत 26 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

IWL : 13 नोव्हेंबरपासून महिला फुटबॉलचा थरार; आठ संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस
2

IWL : 13 नोव्हेंबरपासून महिला फुटबॉलचा थरार; आठ संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस

19 लोकांच्या मृत्यूनंतर Kolkata Police जागे झाले, व्हीआयपी पास रद्द, मार्गदर्शक सूचना जारी
3

19 लोकांच्या मृत्यूनंतर Kolkata Police जागे झाले, व्हीआयपी पास रद्द, मार्गदर्शक सूचना जारी

Mohammed Shami: न्यूझीलंड दौऱ्यात संधी नाही, आता बंगालच्या रणजी संघातूनही मोहम्मद शामी OUT; नेमकं कारण काय?
4

Mohammed Shami: न्यूझीलंड दौऱ्यात संधी नाही, आता बंगालच्या रणजी संघातूनही मोहम्मद शामी OUT; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.